Friday, September 18, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मनोज जरांगे पाटलांचा मोठा निर्णय! दुपारपर्यंत परवानगी नाही मिळाली तर थेट ‘हा’ इशारा,आता तर 50 जण…..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 15 September 2026, 11:27

पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील 19 सप्टेंबरपासून मुंबईत उपोषण करण्याच्या आपल्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम आहेत. पोलिसांनी सुरक्षेचे कारण देत आझाद मैदानावर उपोषणाला परवानगी नाकारली असली, तरी जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला आहे.सुरुवातीला 5 हजार आंदोलकांसाठी परवानगी मागितल्यानंतर, आता 50 समर्थकांसह शांततेत उपोषण करण्यासाठी पोलिसांकडे नवीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. सर्व नियम आणि अटींचे पालन करण्याचे आश्वासन यात देण्यात आले आहे.

आझाद मैदानावरील उपोषणाला आज दुपारपर्यंत पोलिसांनी परवानगी दिली नाही, तर जरांगे पाटील या निर्णयाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.पोलिसांनी पुन्हा नकार दिला, तरीही मी स्वतः एकटा मुंबईत जाऊन उपोषणाला बसेन, तर बाकी समर्थक त्यांच्या सोयीने मुंबईत पोहोचतील, असा इशारा त्यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील मोजक्या सहकाऱ्यांसह जालन्याहून मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत. मुंबईत पोहोचण्यापूर्वी प्रवासात त्यांचे 3 मुक्काम असतील. अनुचित प्रकार टाळण्यासाठी आणि सुरक्षेचा भाग म्हणून त्यांच्या ताफ्यासोबत शेकडो पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यांनी आपल्या मुंबई प्रवासाचा मार्ग आधीच जाहीर केला आहे.

दुसरीकडे, मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्या सरकारने आधीच मान्य केल्या असून काही बाबी न्यायालयात प्रलंबित आहेत, असा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप करत, आपल्या मागण्यांवर ठाम राहत उपोषणाचा मार्ग निवडला आहे. आता मुंबई पोलीस या नव्या अर्जावर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शाहरुख, अजय देवगण अन् टायगर श्रॉफ अडचणीत! ‘विमल इलायची’च्या जाहिरातीप्रकरणी तुकाराम मुंढेंचा दणका; म्हणाले ‘ते सुपरस्टार असतील पण…..

Friday, 18 September 2026, 22:22

दोन लाखांचा वाद अन् शिरूरमध्ये रक्तरंजित थरार! पिस्तुलातून गोळी झाडून ३४ वर्षीय हरीश गंगावणे याचा खून; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 18 September 2026, 21:55

लोणी काळभोर पोलिसांकडून तडीपार गुन्हेगार पियुष भिसेला लोखंडी हत्यारासह अटक

Friday, 18 September 2026, 21:23

सतत मानसिक-शारीरिक छळ; हुंड्याची मागणी अन् अपमानास्पद वागणुकीला कंटाळून पुण्यात विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल

Friday, 18 September 2026, 21:16

उरुळी कांचन येथे कॅनॉलच्या पाण्यात आढळला अनोळखी तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

Friday, 18 September 2026, 20:34

पुण्यात केअरटेकर महिलेचा काळाबाजार! वृद्ध आई आणि मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवून तब्बल १ कोटी ९५ लाखांची लूट

Friday, 18 September 2026, 20:30
Next Post

ग्रामपंचायत निवडणुकांना SIRचा ब्रेक! महाराष्ट्रात निवडणुका पुढे ढकलल्या जाणार; ‘या’ कालावधीत होण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp