Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडूज नगरीमध्ये महाशिवरात्र मोठ्या उत्साहात संपन्न…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 18 February 2023, 17:46

अजित जगताप 

वडूज : हर हर महादेव, श्री भोलेनाथ की जय, श्री काशी विश्वेश्वर की जय, श्री तारकेश्वर की जय अशा जयघोषामध्ये खटाव तालुक्यातील वडूज नगरीमध्ये मोठ्या भक्तीभावाने महाशिवरात्र निमित्त धार्मिक विधी व भाविकांना दुधाचा महाप्रसाद देण्यात आला.

वडूज नगरीपासून दोन किलोमीटरवर अंतर असलेल्या येरळामाई नदीच्या काठावर तारकेश्वर मंदिरात आज नऊ महिन्याच्या बालक शिव मनोज गोडसे ते वयोवृद्ध असलेल्या भाविकांनी तसेच  अनेकांनी ‘श्री’ चे दर्शन घेऊन ही महाशिवरात्र साजरी केली आहे.

 

त्याचबरोबर वडूज बाजारपेठेतील श्री काशी विश्वेश्वर मंदिरांमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण पूर्ण केले असून सकाळी रुद्र मंडळाचे रुद्र पठण, महाआरती करण्यात आली. श्री महादेव मंदिर ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी भाविकांना दुधाचा प्रसाद वाटप करण्यात आला.

तसेच मान्यवरांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला होता. नवनाथ गोडसे, पदमनील कणसे, सुशांत पार्लेकर, रेवन म्हमाणे, विजय माळी(तात्या), अश्विन बोटे, प्रमोद बुगड, संतोष गोडसे, मनोज गोडसे यांनी या महा शिवरात्र निमित्त परिश्रम घेतले .

वडूज नगरीमध्ये धार्मिक उत्सव साजरा करण्यासाठी सर्व जाती-धर्माचे लोक सहभागी होत असतात. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला या महाशिवरात्र दिनी भाविकांनी श्री चे दर्शन घेऊन उद्या होणाऱ्या शिवजयंतीची जय्यत तयारीला अंतिम टप्प्यात शेवटचे अवलोकन करण्यास सुरुवात केली आहे.

वडूज बस स्थानक शेजारील बॉक्सर ग्रुप व कर्मवीर मित्र मंडळ, भागोदय मित्र मंडळाने भगवा ध्वज व शिवप्रतिमा व आकर्षक अशी सजावट केलेली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी सर्व शिवाजी महाराज प्रेमी सज्ज झालेले आहेत. अशी माहिती निलेश गोडसे, विनोद शिंदे, सूरज पोतदार, नितीन वायदंडे, योगेश हिरवे व शिव प्रेमींनी दिली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59
Next Post

पूर्व हवेलीतील सोरतापवाडी, उरुळी कांचनसह परिसरात मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्री साजरी..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.