Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor: लोणी काळभोरमध्ये विकासकामांना गती; पेव्हिंग ब्लॉक व रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 March 2026, 16:13

लोणी काळभोर, ता. 14 : लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni Kalbhor) परिसरातील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी आणखी एक पाऊल टाकत अंबरनाथ मंदिर परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसविणे तसेच राहिंज वस्ती येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. या विकासकामांमुळे गावाला गती मिळणार आहे.

या विकासकामांचा भूमिपूजन सोहळा शुक्रवार (ता. 13) मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी जिल्हा परिषद सदस्या शितल सुजित कांबळे व पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गायकवाड, लोणी काळभोरचे माजी सरपंच शरद काळभोर, भोलेनाथ शेलार, प्रशासक सरपंच नागेश काळभोर, राजाराम काळभोर, राहुल काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.

अंबरनाथ मंदिर परिसरात नागरिकांच्या सोयीसाठी पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम हाती घेण्यात आले असून यामुळे परिसरातील रस्ते अधिक सुस्थितीत होणार आहेत. तसेच राहिंज वस्ती येथे दत्ता शेंडगे यांच्या घरापासून महादेव कुंभार यांच्या घरापर्यंत नवीन रस्ता तयार करण्यात येणार आहे. या कामामुळे स्थानिक नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण होणार असून परिसरातील वाहतूक व दैनंदिन ये-जा सुलभ होणार आहे.

यावेळी बोलताना शितल कांबळे म्हणाल्या की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी अशा कामांना प्राधान्य दिले जाईल. गावातील रस्ते, पाणी, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत टप्प्याटप्प्याने कामे हाती घेऊन नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

 

यावेळी लोणी काळभोरचे माजी सरपंच आण्णासाहेब काळभोर, राजेंद्र काळभोर, ज्ञानेश्वर काळभोर, हेमंत गायकवाड, बाळासाहेब काळभोर, पांडुरंग केसकर, गुरुदेव काळभोर, अमोल कोळपे, सुभाष काळभोर , रमेश भोसले , युवराज काळभोर, ग्रामपंचायत अधिकारी सतीश गवारी, अजय काळभोर, नितीन जगताप, सतीश काळभोर, विश्वनाथ रुपनर, नेता केसकर, गोरख मोरे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ASI पी.एन. पाटलांनी उचललं टोकाचं पाऊल; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय!

Saturday, 5 September 2026, 23:13

महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठा बदल!चेन्नीथला यांची उचलबांगडी? आता ‘या’ नेत्याकडे प्रभारीपदाची मोठी जबाबदारी

Saturday, 5 September 2026, 22:45

DJवरून वाद पेटलेला असतानाच बापटांचा नवा इशारा; आता नेत्यांच्या सभा-मिरवणुकांवरही कारवाईची मागणी?

Saturday, 5 September 2026, 22:26

मनोज जरांगेंच्या आंदोलनाला अखेर यश!सरकारने घेतला SEBC प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय, घडामोडीना वेग

Saturday, 5 September 2026, 21:25

पिंपरी-चिंचवडमध्ये विजेचा धक्का लागून कामगाराचा दुर्दैवी मृत्यू; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Saturday, 5 September 2026, 20:55

केतन अग्रवाल हत्येप्रकरणी मोठी कारवाई ! 79 दिवसांनी चेतनच्या मित्राला अटक, धक्कादायक कारण समोर

Saturday, 5 September 2026, 19:45
Next Post
Pune Lift Accident CCTV: The time had come but the time had not come! Thrill in the lift of a society in Dighi; If there had been a delay of one second... Watch the video...

Pune Lift Accident CCTV: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! दिघीतील सोसायटीच्या लिफ्टमध्ये थरार; एका सेकंदाचा उशीर झाला असता तर... पहा व्हिडीओ...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp