Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni Kalbhor Crime: आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन 2 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 25 December 2025, 11:50
Loni Kalbhor Crime

लोणी काळभोर, ता.25: आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन व्यवसायिकाच्या 2 गुंठे जमिनीवर ताबा ठोकून हडपण्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 1693 मध्ये बुधवारी (ता.24) दुपारी अडीज ते साडेचार या दरम्यान घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर (Loni Kalbhor Crime) परिसरात एकच खळबळ उडाली असून तीन जणांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

रुपाली महादेव काळभोर, अशोक आणाराव सुर्यवंशी व प्रितम सावंत (सर्व राहणार, लोणी काळभोर ता हवेली जि पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी हजीलाल शब्बीर शेख (वय 45 रा. मंत्रिमार्केट हडपसर पुणे) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हजीलाल शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाऊसाहेब फुले यांच्याकडून सन 2019 मध्ये जमीन खरेदी केलेली आहे. या जमीनीची क प्रत तयार करुन सदर जमीनीला सिमेंटचे कंम्पाऊन्ड केले आहे. ही जमीन मागील सात वर्षापासून शेख यांच्या ताब्यात आहे.

दरम्यान, रुपाली काळभोर, अशोक सुर्यवंशी व प्रितम सावंत हे बुधवारी दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास फिर्यादी हजीलाल शेख यांच्या जमिनीजवळ आले. आणि शेख यांना शिवीगाळ करुन हि गायरान जमीन आहे. तुम्ही परत येथे पाय ठेवायचा नाही. तुम्ही पुन्हा जर या ठिकणी आलात तर मी तुमच्या विरुध्द खोटा नाटा गुन्हा दाखल करेल व तुम्हाला आडकवेल. मी आरपीआयची खुप मोठी नेता आहे असे म्हणुन धमकी दिली. तसेच फिर्यादी हजीलाल शेख यांच्या जमिनीत वरील तिघांनी अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला आहे.

याप्रकरणी हजीलाल शेख यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार वरील तिघांच्या विरोधात भारतीय न्याय संहीता कायदा कलम 329(3), 351 (2), 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पूजा माळी करत आहेत.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

Corrupt administration of the Education Board exposed! Divisional president caught red-handed while accepting bribe; "7 percent" commission demanded for the bill

शिक्षण मंडळाचा भ्रष्ट कारभार उघड! विभागीय अध्यक्षांना लाच घेताना रंगेहाथ अटक; बिलासाठी मागितलं “7 टक्के” कमिशन

Wednesday, 8 April 2026, 14:33
Pune Accident

Pune Accident : ऑफिसला निघाली पण मध्येच काळाने घातली झडप, टँकरच्या चाकाखाली चिरडून 24 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Wednesday, 8 April 2026, 14:20

मोरगावात ज्वेलर्स दुकानावर चोरीचा प्रयत्न; रखवालदाराच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला

Wednesday, 8 April 2026, 14:00
Ashok Kharat

Ashok Kharat Case : आध्यात्मिक जागेवर भोंदूगिरीचा विळखा! तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या जमिनीवर खरात कुटुंबीयांचे कुंपण; नाशिकमध्ये संतापाची लाट

Wednesday, 8 April 2026, 13:20

यवत येथील सुप्रसिद्ध डॉ. श्याम कुलकर्णी यांचे आकस्मिक निधन; माणसातील देवदूत हरपला

Wednesday, 8 April 2026, 13:06

फोन कॉल्स, चीन-रशियाचा दबाव अन् पाकिस्तानची मध्यस्थी! अमेरिका-इराण युद्धविरामाची ‘इनसाइड स्टोरी’ उघड; मध्यरात्री असं काय घडलं?

Wednesday, 8 April 2026, 12:47
Next Post

आईचा 'तो' मेसेज आला अन् पुण्यात मुलगा थक्क; वडिलांना घरी पाठवलं, पण समोरचं धक्कादायक दृश्य पाहून सर्वच सुन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.