Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Khed News : “बिल कसं मागतो?” म्हणत वायरमनला तुडवलं! पुण्यात वीज बिल मागायला गेलेल्या कर्मचाऱ्यावर दोन भावांकडून भररस्त्यात बेदम मारहाण…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 December 2025, 16:00
Khed News

photo- social media

Khed News : पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील गाडकवाडी येथे थकीत वीज बिल वसुलीच्या मोहिमेवर असलेल्या महावितरणच्या वायरमनला दोन भावांनी भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. सरकारी कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, वायरमन संतोष बोऱ्हाडे हे आपल्या सहकाऱ्यांसह थकीत वीज देयकाच्या वसुलीसाठी गाडकवाडी परिसरात गेले होते. यावेळी संदीप सरडे आणि रामदास सरडे या दोन भावांनी वसुलीच्या कारणावरून बोऱ्हाडे यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर पुढे शिवीगाळ आणि मारहाणीत झाले. या दोन्ही भावांनी जमावासमोर वायरमनला बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात आरोपींचा उद्दामपणा स्पष्टपणे दिसून येत आहे.

या गंभीर प्रकारानंतर संतोष बोऱ्हाडे यांनी खेड पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपी भावांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत असून अशा हिंसक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी काय पावले उचलली जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

gopichand padalkar statement on jayant patil

gopichand padalkar statement on jayant patil : “तुमच्या जिंदगीवर थुंकतो!” पडळकरांचा जयंत पाटलांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; भर सभेत जयंत पाटलांचा एकेरी उल्लेख

Monday, 6 April 2026, 22:54
Crime

Crime : नाव खोटे, ओळख खोटी अन् महिलांसोबत गोड बोलून करायचा असं कृत्य की तुम्हालाही बसेल धक्का, ‘त्या’ हायप्रोफाईल भामट्याला अखेर बेड्या

Monday, 6 April 2026, 22:12
Shirur

Shirur : आईकडून 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा खून; पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकला

Monday, 6 April 2026, 21:30

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52
Next Post
CET Exam

CET Exam : सीईटी परीक्षेचे नियम बदलले! २०२६ पासून 'आधार' आणि 'APAAR' आयडी अनिवार्य; आता वर्षातून दोनदा होणार परीक्षा!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.