Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

लटकलेला मृतदेह अन् ‘तो’ सुसाईड ड्रामा! खेडमधील महिलेसोबत जंगलात घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 February 2026, 8:53

खेड (पुणे): पुण्याच्या खेड तालुक्यातून (Khed News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या व्यक्तीसोबत विश्वासाने कामावर जाण्यासाठी निघाली त्याच व्यक्तीने तिचा निर्घृण खून केल्याचे उघड झाले आहे. आरोपीने 30 वर्षीय पार्वती दराडे यांचा गळा आवळून हत्या केल्यानंतर, आत्महत्या वाटावी यासाठी आरोपीने त्यांचा मृतदेह झाडाला लटकवून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आळंदी पोलिसांनी हा ‘सुसाईड ड्रामा’ अवघ्या काही तासांत उघड केला आहे.

 

मृत पार्वती दराडे आणि आरोपी विष्णू महादेव पावडे (32, मूळ रा. परभणी) हे दोघेही एकाच ठिकाणी कामाला होते. शुक्रवारी दुपारी नेहमीप्रमाणे ते दुचाकीवरून कामावर निघाले होते. मात्र, विष्णूने पार्वतीला एका निर्जन जंगलात नेले. तिथे दोघात वाद झाला आणि विष्णूने पार्वतीचा गळा आवळून त्यांचा जीव घेतला.

गुन्हा केल्यानंतर कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी आरोपीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पार्वती यांच्याच ओढणीने आणि स्कार्फने त्यांचा मृतदेह झाडाला लटकवला. जंगलातील झाडाला लटकलेला मृतदेह पाहून कोणालाही ही आत्महत्या वाटली असती. परंतु शरीरावरील खुणा आणि घटनास्थळाची स्थिती पाहून पोलिसांना पहिल्याच क्षणी संशय आला.

पार्वती यांच्या मोबाईलचे लोकेशन आणि त्या शेवटच्या कोणासोबत दिसल्या, याचा छडा लावला असता विष्णूचे नाव समोर आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा मान्य केला.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58
Next Post

स्वप्नपूर्तीसाठी गाव सोडलं, पण काळाने वाटेतच गाठलं! लाटेत वाहून गेला जळगावचा तरुण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.