Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

स्वप्नपूर्तीसाठी गाव सोडलं, पण काळाने वाटेतच गाठलं! लाटेत वाहून गेला जळगावचा तरुण

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 23 February 2026, 9:12

जळगाव: आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचं स्वप्न उराशी बाळगून 20 दिवसांपूर्वी चेन्नई गाठलेल्या जळगावच्या तरुणावर काळाने झडप घातली आहे. जळगाव जिल्ह्यातील पाळधी (ता. जामनेर) (Jalgaon) येथील जय नरेंद्र पाटील (वय 21) हा तरुण चेन्नईच्या प्रसिद्ध ‘गोल्डन बीच’वर समुद्राच्या लाटांमध्ये वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत जयसह अन्य दोन जणही बेपत्ता आहे.

 

बी.ई. पूर्ण केल्यानंतर 5 फेब्रुवारी रोजीच तो नामांकित ‘कॉग्निझंट’ कंपनीत इंटर्नशिपसाठी रुजू झाला होता. शनिवारची सुट्टी असल्याने सर्व तरुण समुद्रकिनारी फिरण्यासाठी गेले होते. आनंदात असलेल्या या मित्रांचा गट ‘गोल्डन बीच’वर सेल्फी काढण्यात मग्न होता, अचानक आलेल्या एका अक्राळविक्राळ लाटेनं या तरुणांना गाठलं आणि जयसह भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी हरिश्चंद्र चौधरी ही आणि आणखी 2 जण समुद्रात ओढले गेले.

या घटनेपूर्वी अवघ्या काही तासांआधी जयने घरी फोन केला होता. “आई, आज सुट्टी आहे, मित्रांसोबत फिरायला जातोय,”. संध्याकाळी जेव्हा चेन्नई पोलिसांनी वडिलांना फोन केला, तेव्हा पाटील कुटुंबावर आभाळच कोसळलं. बहिणीची बारावीची परीक्षा थांबू नये आणि आईला हा धक्का सहन होणार नाही, म्हणून जयच्या वडिलांनी ही बातमी अजूनही त्यांच्यापासून लपवून ठेवली आहे. 24 तास उलटूनही जयचा शोध अद्याप लागू शकलेला नाही.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

“लग्नाला ६ महिनेही झाले नाहीत अन्… संभाजीनगरमध्ये संतापाच्या भरात पतीने ओलांडली सीमा; पत्नीचा भरदिवसा चिरला गळा

Friday, 10 April 2026, 14:53
Chakankar sisters' troubles increase! Shirdi police's "ultimatum" to Pratibha Chakankar; Will have to account for transactions worth 2 crore 40 lakhs

चाकणकर बहिणींच्या अडचणींत वाढ! प्रतिभा चाकणकरांना शिर्डी पोलिसांचा “अल्टिमेटम”; 2 कोटी 40 लाखांच्या व्यवहारांचा द्यावा लागणार हिशोब

Friday, 10 April 2026, 14:47

“रिश्ते ही मायने रखते है”; सुनेत्रा वहिनींच्या प्रचारासाठी सुप्रिया सुळे बारामतीत उतरणार? दिले थेट संकेत

Friday, 10 April 2026, 14:30

सावधान! पुण्यात पुन्हा ‘डिजिटल अरेस्ट’चा थरार; घरातच कैद करून वृद्ध महिलेचे 97 लाख हडपले

Friday, 10 April 2026, 14:28

इंदापुरातील जय भवानी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या लाचखोर सचिवाला रंगेहात पकडले

Friday, 10 April 2026, 13:45

शिक्षकांना भेटायला गेले अन् तेवढ्यात होत्याचं नव्हतं झालं! नीरा कालव्यात बहीण-भावाचा दुर्दैवी अंत; परिसरात हळहळ

Friday, 10 April 2026, 13:33
Next Post
Uruli Kanchan Suicide: 19-year-old girl commits suicide by hanging herself at her residence in Uruli Kanchan

Pune News: रिटायरमेंटनंतर हक्काचं घरही मिळेना... पुण्यात बिल्डरच्या फसवणुकीमुळे एका अधिकाऱ्याची आत्महत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.