Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Kadamwakvasti News: एमआयटी कॉर्नर येथे मद्यधुंद चालकाकडून पिकअप पलटी; दोघेजण जखमी

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 March 2026, 18:41

लोणी काळभोर, ता.3: पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग वरून केळीचा माल घेऊन जाणारा पिकअप पलटी झाल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता.हवेली) (Kadamwakvasti News)  येथील एमआयटी कॉर्नर परिसरात मंगळवारी (ता.3) सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या अपघातात लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील होमगार्ड सह दोघेजण जखमी झाले आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, मद्य धुंद चालक हा पुणे सोलापूर महामार्गावरून पिक अप मधून केळीची वाहतूक करीत होता. तो सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने चालला होता. एमआयटी कॉर्नर जवळ त्याचा पीक अप वरील ताबा सुटला. आणि पीककप रस्त्यावर पलटी झाला. यावेळी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर एमआयटी चौकात कर्तव्य बजावत असलेला एक होमगार्ड व एक नागरिक जखमी झाला आहे. तोपर्यंत सामाजिक कार्यकर्ते विशाल वेदपाठक यांनी चालक, व जखमींना बाहेर काढण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ:

 

View this post on Instagram

 

A post shared by Pune Prime News (@puneprimenews)


या अपघाताची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे सहायक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर, अरुण जाधव, पोलिस हवालदार महेश चव्हाण, रवी आहेर, वैजीनाथ शेलार, पोलिस अंमलदार शिवाजी दरेकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी जखमींना त्वरित लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांनी चौकात झालेले वाहतूक कोंडी सोडवली. आणि पुन्हा महामार्ग मोकळा केला असून आता पुन्हा वाहतूक सुरळीत सुरू आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

baramati

Baramati : बारामतीत अखेर ‘मैदान’ मारणार कोण? बिनविरोधची चर्चा हवेत विरली; काय म्हणाले जय पवार ?

Saturday, 4 April 2026, 18:08

शिरूर-चौफुला महामार्गावर आंबळेत भीषण अपघात; दुचाकीवरील दोघांचा मृत्यू, ट्रक चालक फरार….

Saturday, 4 April 2026, 18:08
"I won't leave you alive today" The husband's head was pounding after seeing his wife's Instagram chat; the ghost of doubt entered his head and he immediately put on a four-wheeler...

“तुला आज जिवंत सोडणार नाही” बायकोची इंस्टाग्राम चॅट पाहून नवऱ्याचं डोकं सटकलं; संशयाचं भूत डोक्यात घुसलं अन् सरळ चारचाकी अंगावर घालत…

Saturday, 4 April 2026, 17:56
Crime

Crime : मदतीसाठी ओरडणारी आई आणि रडणारी मुलगी; मामाच्या मुलानेच नात्याला लावला काळिमा; दुचाकीवर बसवून थेट…

Saturday, 4 April 2026, 17:44

पुणेकर चाहत्यांचा हिरमोड! अवकाळी पावसाचा “यो यो हनी सिंह”च्या शोला फटका; 4 एप्रिलचा कॉन्सर्ट आता “या” तारखेला होणार

Saturday, 4 April 2026, 17:11
Headache

Headache : सावधान! वारंवार होणारी डोकेदुखी असू शकते ‘या’ गंभीर आजारांचे लक्षण, वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या

Saturday, 4 April 2026, 16:31
Next Post

Rajya Sabha Election: भाजपची राज्यसभेसाठी पहिली यादी प्रसिद्ध; जाणून घ्या अधिक माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.