Thursday, July 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शुभांगी पाटलांचे पक्षप्रवेशाच्या चर्चावार मोठे स्पष्टीकरण..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 2 July 2026, 15:55

पुणे : शिवसेना ठाकरे गटातील राजकीय घडामोडींना सध्या वेग आला असून पक्षाला एकामागून एक मोठे धक्के बसत आहेत. नुकताच पक्षाच्या 9 पैकी 6 खासदारांनी बंडखोरी करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप मोठा धक्का मानला जात असतानाच, आता ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील या देखील शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

मात्र, शुभांगी पाटील यांनी या सर्व चर्चांचे पूर्णपणे खंडन केले आहे. सध्या आपण कोणत्याही दुसऱ्या पक्षात जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. सध्या कोणत्याही निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत किंवा कोणतेही अर्ज भरायचे नसल्यामुळे पक्षप्रवेशाचा प्रश्नच येत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे

दुसरीकडे, ठाकरे गटाचे आणखी काही आमदार आणि मुंबई महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिंदे गटाच्या नेत्यांकडून केला जात आहे. सचिन अहिर यांच्याबाबतही वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे आगामी काळात शिवसेना ठाकरे गटाला आणखी मोठे धक्के बसणार का आणि मुंबईतील राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सोन्याचे भाव घसरले! 2 जुलैचे रेट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल; जाणून घ्या आजचे दर…

Thursday, 2 July 2026, 16:04

ठाकरेंना मोठा धक्का बसणार? शुभांगी पाटलांचे पक्षप्रवेशाच्या चर्चावार मोठे स्पष्टीकरण..

Thursday, 2 July 2026, 15:55

साली आधी घरवाली! भाऊजींच्याच प्रेमात पागल झाली विवाहित मेहुणी; स्वतःच्या बहिणीलाच संपवण्याचा प्लॅन, एक चूक नडली अन्…

Thursday, 2 July 2026, 15:31

TET पेपरफुटीचा परीक्षार्थ्याना फटका,परीक्षा लांबणीवर,कोणत्या महिन्यात असणार?

Thursday, 2 July 2026, 15:29

‘तू मला चिट केलं, आता का फोन करतोय’ म्हणत फोनवर संभाषण; हातात बिअर, पबमधला धिंगाणा पहा सियाचा ‘तो’ व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 14:50

इंदापुरात नगरपरिषदेसमोर भाजपचे विरोधी पक्षनेते अनिल पवार यांच्यावर जीवघेण्या हल्ल्याचा प्रयत्न

Thursday, 2 July 2026, 14:43
Next Post

सोन्याचे भाव घसरले! 2 जुलैचे रेट ऐकून तुम्हीही थक्क व्हाल; जाणून घ्या आजचे दर...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.