Friday, April 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात भावानेच बहिणीला केलं गरोदर अन् पाप लपवण्यासाठी रचला असा भयंकर कट

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 17 April 2026, 8:21

पुणे: नात्यातील विश्वास, रक्ताची नाती आणि माणुसकीला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना खेड तालुक्यातील चाकण परिसरातून समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलीवर तिच्याच चुलत भावाने अत्याचार केले आणि हे कृत्य लपवण्यासाठी तिचा बालविवाह करण्यात आला. या प्रकरणी उत्तर चाकण पोलिसांनी किशोर गंगाधर वाईकर (चुलत भाऊ), गंगाधर चिमाजी वाईकर, अविनाश बाळासाहेब गोडे (पती), आण्णा मोरकर आणि आणखी 3 महिलांविरुद्ध ‘पोक्सो’ आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आपल्या चुलत भावाच्या घरी त्याच्या गरोदर पत्नीची देखभाल करण्यासाठी गेली होती. मात्र, तिथेच बहिणीला पाहून भावाची नजर फिरली आणि त्याने तिच्यावर अत्याचार केला. फोटो व्हायरल करण्याची आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्याने या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केले. या क्रौर्यामुळे पीडिता गरोदर राहिली होती.

आपले कृत्य समोर येईल या भीतीने आरोपी किशोरने डॉक्टरांची दिशाभूल करून पीडितेचा गर्भपात घडवून आणला. इतक्यावरच न थांबता, हे प्रकरण कायमचे दाबण्यासाठी त्याने 27 जानेवारी 2026 रोजी मेहुणा अविनाश गोडे पीडितेचा विवाह लावून दिला. मात्र लग्नानंतरही पतीला ती अल्पवयीन असल्याचे माहित असूनही त्याने तिच्यावर जबरदस्ती केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कोण जास्त मुलींना जाळ्यात ओढणार! अयान आणि उझेरमध्ये लागली होती शर्यत; पोलिस तपासात धक्कादायक माहिती आली समोर

Friday, 17 April 2026, 9:38

‘TCS’ नंतर आता पुण्यातील ‘इन्फोसिस’ वादाच्या भोवऱ्यात; महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा आरोप; कंपनीने स्पष्टच सांगितलं कि..

Friday, 17 April 2026, 8:57

वानखेडेवर पंजाबचा डंका! मुंबईचा पराभव करत श्रेयस अय्यरच्या संघाने मारली बाजी

Friday, 17 April 2026, 8:35

पुण्यात भावानेच बहिणीला केलं गरोदर अन् पाप लपवण्यासाठी रचला असा भयंकर कट

Friday, 17 April 2026, 8:21

पुणे, सोलापूरसह अवघा महाराष्ट्र होरपळला! उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण; 18 एप्रिलपासून अवकाळीचे संकट

Friday, 17 April 2026, 7:55

Daily Horoscope: अमावास्येचा आजचा दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार भाग्याचा! तुमचे राशीभविष्य वाचा एका क्लिकवर

Friday, 17 April 2026, 7:31
Next Post

वानखेडेवर पंजाबचा डंका! मुंबईचा पराभव करत श्रेयस अय्यरच्या संघाने मारली बाजी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.