Thursday, September 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पिंपळगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार! दौंड तालुका खरेदी विक्री संघाच्या माजी चेअरमनसह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश..

संदीप टूलेby संदीप टूले
Friday, 18 October 2024, 9:09

दौंड : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यापासून संपूर्ण राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षात प्रवेश करण्याकडे अनेकांचा कल आहे. परंतु दौंड तालुक्यातील चित्र मात्र वेगळे असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते हे आमदार राहुल कुल यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश करत आहे.

यामध्ये पिंपळगाव (दौंड) येथील दौंड तालुका खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन नारायण आप्पा जगताप (रा.पिंपळगाव) जनता विकास सेवा सोसायटीचे चेअरमन संतोष विश्वासे, पिंपळगाव विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन राजेंद्र शितोळे, ग्रामपंचायत सदस्य बबनराव गाडेकर, पिंपळगाव विकास सेवा सोसायटीचे माजी चेअरमन भुजंगराव दोरगे, सिद्धेश्वर सहकारी पाणी पुरवठा संस्थेचे माजी चेअरमन हनुमंत शिंदे, राजेश थोरात, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब जगताप, नवनाथ नातू, बाळासाहेब थोरात यांच्यासह १५० हून अधिक कार्यकर्त्यांनी आमदार राहूल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.

यावेळी पिंपळगाव येथील सर्व नव्या, जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकत्र काम करण्याचा निर्धार केला. त्यांच्या या निर्धाराबद्दल आ.राहूल कुल यांनी सर्वांचे अभिनंदन केले. यावेळी पंचायत समितीच्या माजी सभापती उषाताई चव्हाण, दौंड भाजपा मा. तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, भीमा पाटस चे संचालक चंद्रकांत नातू, संजय इनामके यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपासोबत अनेक लोक जोडले जात आहेत. लोकांची साथ विकासाला असून त्यांचा हा विश्वास काम करण्यासाठी आणखी बळ देईल.

 

आमदार राहुल कुल

 

 

 

संदीप टूले

संदीप टूले

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! विसर्जन मिरवणुकीमुळे स्वारगेट आणि डेक्कनवरून सुटणाऱ्या पीएमपी बसचे थांबे बदलले

Thursday, 24 September 2026, 22:59

गरब्यासाठी भाड्याने पार्टनर मिळणार? सिल्व्हर, गोल्ड ते प्लॅटिनम पॅकेजेस; व्हायरल पोस्टर्समुळे मुंबई, सुरत आणि अहमदाबादमध्ये खळबळ

Thursday, 24 September 2026, 21:52

नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामाला वेग; कोल्हापुरात उभारला जातोय रेकॉर्डब्रेक उड्डाणपूल

Thursday, 24 September 2026, 21:06

तुमच्या गावाचा कायापालट होणार! ग्रामीण विकासासाठी प्रत्येक गावाला मिळणार १० लाखांचा निधी; ‘मिशन महाग्राम’ला २०२९ पर्यंत मुदतवाढ

Thursday, 24 September 2026, 20:24

यशवंत साखर कारखाना जमीन व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा? ‘कृती समिती’ आक्रमक; संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी

Thursday, 24 September 2026, 19:56

TMC वादावर सुप्रीम कोर्टाचा निवडणूक आयोगाला दणका; थेट टाइमलाइन सादर करण्याचे आदेश!

Thursday, 24 September 2026, 19:49
Next Post

शिक्षण विभागातील दहा अधिकाऱ्यांना पदोन्नती..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp