Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! रुग्णवाहिकेचे नवे भाडेदर लागू; जादा पैसे घेतल्यास 20 हजारांचा दंड

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 11 August 2026, 14:11

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि बारामती परिसरातील रुग्णवाहिकांसाठी सुधारित भाडेदर लागू करण्यात आले आहेत. रुग्णवाहिकेत रुग्ण बसल्यापासून परतीच्या प्रवासापर्यंतचे अंतर या दरानुसार मोजले जाणार आहे. ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारणाऱ्या रुग्णवाहिका चालक आणि मालकांवर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

सुधारित दरांनुसार, वातानुकूलित नसलेल्या मारुती व्हॅनसाठी 25 किलोमीटर किंवा 2 तासांसाठी 700 रुपये आकारता येतील. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 16 रुपये आणि प्रतीक्षा कालावधीसाठी तासाला 125 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. मारुती ईको आणि टाटा मॅजिकसाठी 25 किलोमीटर किंवा 2 तासांसाठी 900 रुपये, त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी 17 रुपये आणि प्रतीक्षा शुल्क 125 रुपये राहणार आहे. महिंद्रा बोलेरो आणि फोर्स क्रुझरसाठी सुरुवातीचा दर 1,200 रुपये असून त्यानंतर प्रत्येक किलोमीटरला 18 रुपये आकारता येतील.

फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरसाठी 25 किलोमीटर किंवा 2 तासांसाठी 1,500 रुपये, तर त्यापुढे प्रत्येक किलोमीटरसाठी 22 रुपये दर निश्चित करण्यात आला आहे. वातानुकूलित फोर्स टेम्पो ट्रॅव्हलरच्या अतिदक्षता विभागासाठी सुरुवातीचा दर 2,500 रुपये असून पुढील प्रत्येक किलोमीटरसाठी 30 रुपये आकारता येतील.

वाहनांच्या प्रकारानुसार 300 किलोमीटर किंवा प्रतिदिन वापरासाठी 4,000 ते 10,000 रुपयांपर्यंत दर निश्चित करण्यात आले आहेत. इंधन, देखभाल, दुरुस्ती आणि चालकाचा खर्च वेगळ्या दरानुसार लागू होणार आहे. ठरलेल्या दरापेक्षा जास्त भाडे घेतल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी 5,000 रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी 10,000 रुपये आणि तिसऱ्या तसेच त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी 20,000 रुपयांचा दंड आकारला जाणार आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

दगड फोडून कार डायरेक्ट हवेत उडाली! तीन वेळा पलटी मारत कारचा चक्काचूर; इंदापूरमध्ये अपघाताचा थरार, पहा धक्कादायक Video

Saturday, 3 October 2026, 18:52

लोणी काळभोर येथील राजधानी बेकरीतून तीन महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेल्या चॉकलेटची विक्री; वाढदिवसानिमित्त शाळेत केले त्याच चॉकलेटचे वाटप..

Saturday, 3 October 2026, 18:26

अन् त्या दोघींनी चक्क स्वतःच्या अंगावरच्या साड्या काढून दोरखंड बनवला! तुरुंगात महिलांचा विचित्र प्रकार; फिल्मी स्टाईल पलायनाचा थरार

Saturday, 3 October 2026, 18:15

एसपींच्या बदली आदेशांनाच ‘ब्रेक’; जुन्याच ठिकाणी पोलिसांचे ठाण? पुणे ग्रामीण पोलिस दलात बदली प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह; कार्यमुक्तीबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष

Saturday, 3 October 2026, 18:09

खासगी बँक कर्मचाऱ्यांना 5 डे वर्किंग मिळणार? सोमवार-शुक्रवार बँकिंगच्या मागणीवर RBIचा निर्णय काय?

Saturday, 3 October 2026, 18:08

‘वावर विकलं, बायकोची पोत गहाण ठेवली; तरी कर्ज फिटेना!’ चिठ्ठी लिहून शेतकऱ्यान उचललं टोकाचं पाऊल..

Saturday, 3 October 2026, 17:53
Next Post

कदमवाकवस्ती येथील ‘श्री राधे व्हरायटी’ आणि ‘आदित्य कलेक्शन’ या दुकानातील कामगारांची पोलिस पडताळणी न केल्याप्रकरणी दुकानदारांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp