Saturday, August 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

गावठी दारूच्या विषारी कारखान्याचा पर्दाफाश; शिक्रापूर पोलिसांकडून चौघांना अटक

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 14 August 2026, 20:02

अक्षय टेमगिरे

शिक्रापूर : गावठी दारू तयार करण्यासाठी हातभट्टी पेटवून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या चार फरार आरोपींना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे.

कच्चे व उकळलेले रसायन लोखंडी व प्लास्टिकचे बॅरल आदी साहित्याच्या सहाय्याने बेकायदा गावठी दारूची निर्मिती सुरू असल्याचे पोलिसांच्या कारवाईत उघड झाले आहे.

शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हातभट्टी लावून गावठी दारू तयार करणाऱ्या आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू होता त्यानुसार मागील एका महिन्यात पोलिसांनी विश्वरूप उर्फ शहारूख राजकमल बिरावत, पुरुषोत्तम उर्फ काळु हीरामन राजपूत, जालींदर उर्फ सिलोन राकेश बिरावत आणि वाल्मीक सिलोन बिरावत यांना अटक केली आहे.

 

आरोपींकडून दारू निर्मितीसाठी कच्चे तसेच उकळलेले रसायन आणि विविध प्रकारच्या बॅरलचा वापर केला जात होता. या प्रक्रियेत तयार होणारे अपायकारक व नशाकारक द्रव्य मानवी आरोग्यासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी ही कारवाई गांभीर्याने केली असून.

या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकूण चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून आरोपींवर भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हवालदार रोहीदास पारखे, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, बापू हाडगळे, शिवाजी चितारे, अमोल नलगे, नारायण वाळके, राम जाधव आणि मच्छिंद्र निचीत यांच्या पथकाने कारवाई केली आहे.

गावठी दारूच्या नावाखाली विषारी रसायनांचा वापर करून सुरू असलेल्या या अवैध व्यवसायावर पोलिसांनी कारवाई केल्याने परिसरातील नागरिकांकडून पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत असून तर या कारवाईमुळे अवैध हातभट्टी चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी सुवर्णसंधी! देशातील ७ राज्यांत तब्बल १२ लाख नवीन नोकऱ्यांची मेगा भरती

Friday, 14 August 2026, 22:56

भीमाशंकर श्रावण यात्रेला दिमाखात सुरुवात! भीमाशंकरमध्ये ३८ विशेष बसेस तैनात; पार्किंगपासून मंदिरापर्यंतचा प्रवास होणार सुकर

Friday, 14 August 2026, 22:20

इंदापुरात तिरंगा मशाल रॅलीने स्वातंत्र्यदिनाचा जागर

Friday, 14 August 2026, 21:40

घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार! हवामान विभागाचा रेड/यलो अलर्ट जारी; ‘या’ जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

Friday, 14 August 2026, 21:37

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह पेटण्याची चिन्हे! वरिष्ठ नेत्यांचा विरोध डावलून झिशान सिद्दिकींना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

Friday, 14 August 2026, 20:44

गावठी दारूच्या विषारी कारखान्याचा पर्दाफाश; शिक्रापूर पोलिसांकडून चौघांना अटक

Friday, 14 August 2026, 20:02
Next Post

राष्ट्रवादीत अंतर्गत कलह पेटण्याची चिन्हे! वरिष्ठ नेत्यांचा विरोध डावलून झिशान सिद्दिकींना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.