Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Haveli News: हवेली शिक्षक सोसायटीच्या तालुका स्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी ठरला सिहंगड टायगर्स संघ

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Sunday, 28 December 2025, 17:36
Haveli News: Sihangad Tigers team won the taluka level cricket tournament of Haveli Teachers Society

लोणी काळभोर: हवेली शिक्षक सोसायटीच्या तालुका (Haveli News) स्तरीय क्रिकेट स्पर्धेचा मानकरी हा पश्चिम हवेलीतील सिहंगड टायगर्स संघ ठरला आहे. या स्पर्धेत नगर रोड चा शिवनेरी पँथर्स संघ उपविजेता तर तिसऱ्या स्थानावर पूर्व हवेलीच्या पुरंदर वॉरियर्स संघाला समाधान मानावे लागले आहे. (Pune News)

 

हवेली तालुका प्राथमिक शिक्षक को.ऑप. क्रेडिट सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्त तालुका स्तरीय भव्य क्रिकेट स्पर्धा वाघोली (ता. हवेली) येथे नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेचे उद्घाटन हवेली तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी हेमंतकुमार खाडे यांच्याहस्ते करण्यात आले. या सामन्यात तालुक्यातील अनेक संघांनी सहभाग घेतला होता. यावेळी खेळाडूंना टी-शर्ट चे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष दिगंबर सुपेकर यांनी सर्व खेळाडू व मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी बोलताना हेमंतकुमार खाडे म्हणाले की, जीवनात खेळातील सहभागाला मोठे महत्त्व आहे. समस्यांना सामोरे जाऊन आपल्या खेळाकडे लक्ष केंद्रित करतो तोच यशस्वी होतो. आज प्रत्येक खेळांत अनेक क्रांतिकारक बदल होत आहेत. प्रत्येक खेळाडूची शारीरिक तंदुरुस्ती, सुंदरता त्याला वेगळी ओळख देते, असे खाडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

दरम्यान, सिहंगड टायगर्स संघाने अत्यंत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात विजेतेपद पटकावले. संघांचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष राजेश काळभोर यांच्या हस्ते खेळाडूला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. तर हवेली शिक्षक संघांचे रमेश कुंजीर, जयवंत मोहिते, सुरेश कटके यांच्या हस्ते खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्पर्धेसाठी हवेली तालुक्यातील शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारितोषिक वितरणानंतर संस्थेचे सचिव ग. प्र. जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58
Next Post

Pune Cyber Fraud: 40% परताव्याच्या नादात हिंजवडीत 'डिजिटल दरोडा'! 34 लाखांचा चुना लागला तरी पत्ता लागला नाही, गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.