Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ई – केवायसी झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर दुष्काळी अनुदान जमा

गणेश सूळby गणेश सूळ
Saturday, 27 April 2024, 14:46

गणेश सुळ

केडगाव : खरीप हंगामात पावसाचा खंड पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. उभी कोवळी पिके जळून खाक झाली होती. एक रुपयाचे उत्पन्नही हाती लागले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी भयंकर दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. राज्यातील दुष्काळजन्य परिस्थिती पाहता ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्यात ४० तालुक्यांत मध्यम आणि उच्च स्वरूपाचा दुष्काळ जाहीर करण्यात आलेला आहे.

यामध्ये शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ८५०० रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. यासाठी शासनाने केवायसीच्या याद्या ४० तालुक्यांत पाठवल्या आहेत. सुरुवातीला काही शेतकऱ्यांनी केवायसी करून घेतली आहे. अशाच शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाचे पैसे वाटपदेखील झाले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांची केवायसी झालेली नाही. प्रमाणीकरण ई-केवायसी करण्यासाठी पोर्टलला काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे शेतकरी वर्ग दुष्काळाच्या गाभाऱ्यात सापडलेला आहे.

केवायसीसाठी रात्रं-दिवस सीएससी केंद्रावर जाऊन पहारा करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामध्ये काहीसा बदल करून प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. तरीदेखील ग्रामीण भागामध्ये अजूनही काहीशा प्रमाणात अडचणी उद्भवत आहेत. एक तर शासनाने पोर्टलला येत असलेली तांत्रिक अडचण लवकर दूर करावी, अन्यथा अनुदानाची रक्कम सरसकट खात्यात जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. आधीच दुष्काळी, अवकाळी, परिस्थितीमुळे कोलमडलेल्या शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदानाची प्रक्रिया सुलभ करून द्यावी. जेणेकरून अनुदानापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.

 

दुष्काळ अनुदान मि‌ळण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची केवायसी अद्यापही झालेले नाही. शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर जाऊन बायोमॅट्रिक पद्धतीने प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी म्हणजे त्याच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा होईल.

अरुण शेलार-तहसीलदार, दौंड

गणेश सूळ

गणेश सूळ

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात कसे असणार हवामान? पाऊस की कडक ऊन, जाणून घ्या अपडेट

Saturday, 24 October 2026, 7:53

Daily Horoscope: आज शनिदेव कोणावर प्रसन्न? नोकरी, व्यवसाय अन् पैशांचं गणित बदलणार; आजचं राशिभविष्य नक्की वाचा

Saturday, 24 October 2026, 7:38

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04
Next Post

दौंड विधानसभा मतदारसंघातील अधिकाऱ्यांना निवडणूक कामकाजाचे प्रशिक्षण

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp