Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उरुळी देवाची येथील महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे हवेली तहसीलदारांना तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 12 February 2026, 17:32

लोणी काळभोर, ता. 12: मौजे उरुळी देवाची (ता. हवेली, जि. पुणे) येथील सर्वे नं. 111, 211 व 222/6 या इनाम वर्ग 6-ब महार वतन जमिनीवरील बेकायदेशीर बांधकाम व भूमाफियांच्या कारवायांबाबत प्रशासनाने अखेर कडक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी हवेलीचे तहसीलदारांना 12 फेब्रुवारी 2026 पूर्वी सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. अहवाल न दिल्यास महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम 1979 अंतर्गत कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. (Mahar Watan land at Uruli Devachi)

 

या संदर्भात उरुळी देवाची येथील नागरिक अमोल अशोक बहुले यांनी तक्रार अर्ज दाखल केला असून, इनाम जमिनीवर बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार तसेच अनधिकृत बांधकाम झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून यापूर्वी 22ऑगस्ट 2025′, 17 नोव्हेंबर 2025 व 30 डिसेंबर 2025 रोजी पत्रव्यवहार करून तहसीलदारांकडून सविस्तर माहिती मागविण्यात आली होती. मात्र, अडीच महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्याप अहवाल प्राप्त न झाल्याने प्रशासन नाराज झाले आहे. या प्रकरणी पुणे जिल्हाधिकारी पुणे यांनी समक्ष सूचना देत 12 फेब्रुवारीपूर्वी अहवाल सादर करण्याचे अंतिम निर्देश दिले असून, उपजिल्हाधिकारी (र.रा.) नामदेव टिळेकर यांनी डिजिटल स्वाक्षरीत आदेश निर्गमित केले आहेत.

दरम्यान, उरुळी देवाची परिसरात भूमाफियांकडून इनाम जमिनींचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर प्लॉटिंग व बांधकाम सुरू असल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत. प्रशासनाच्या या कडक भूमिकेमुळे संबंधित अधिकाऱ्यांवर दबाव वाढला असून, आता कारवाई होते की पुन्हा फाईलफेरी होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 प्रशासनाने उपस्थित केलेल्या प्रमुख मुद्द्यांमध्ये

▪ सदर जमिनीवरील खरेदी-विक्री व्यवहार सक्षम प्राधिकाऱ्यांच्या परवानगीने झाले आहेत काय?
▪ बांधकामासाठी विनशेती सारा व 50 टक्के नजराणा शासनाकडे भरलेला आहे काय?
▪ भूखंडनिहाय वस्तुस्थितीचा अहवाल व संबंधित कागदपत्रे सादर करण्यात यावीत, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
RR vs RCB

RR vs RCB : पावसामुळे आयपीएलचा थरार थांबला! बारसापारा स्टेडियमवर कव्हर्सची एन्ट्री; सामना उशिरा सुरू होण्याची शक्यता

Friday, 10 April 2026, 19:48
Next Post
Satara

Satara : हातात हात काय, आम्ही मिठी मारायलाही तयार! साताऱ्याच्या सत्तेसाठी शिवेंद्रराजेंची शंभूराजांना मिश्किल साद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.