Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात पुन्हा राडा! थुंकण्यावरून तरुणांमध्ये वाद, टोळक्यानं लोखंडी हत्यार उगारलं अन्…

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 18 September 2026, 8:57

पुणे: पुण्यात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना मुंढवा परिसरातून समोर आली आहे. केशवनगर भागात रस्त्यावर थुंकण्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर काही तरुणांनी दोन जणांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात लोखंडी हत्याराचा वापर करण्यात आल्याने दोघेही जखमी झाले आहेत.

मंगळवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंढवा पोलिसांनी तपास सुरू केला. या प्रकरणात 5 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विशाल रणदिवे आणि सूरज कांबळे हे दोघे केशवनगर परिसरात असताना विशालचा कृष्णा गायकवाड याच्यासोबत वाद झाला. कृष्णा गायकवाड याने काही साथीदारांना घटनास्थळी बोलावले आणि संबंधित टोळक्याने विशाल आणि सूरज यांच्यावर हल्ला केला. दोघांना आधी मारहाण करण्यात आली. त्यानंतर लोखंडी हत्याराच्या उलट्या बाजूनेही त्यांना मारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हल्ल्यात त्यांच्या डाव्या पायाच्या मांडीला दुखापत झाली.

जखमी झाल्यानंतर सूरज कांबळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कृष्णा गायकवाड (19), समक्ष जाधव (19), आदित्य गायकवाड (20), अथर्व जाधव (19) आणि ओम गव्हाणे (19) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणे आता होणार अधिक कठीण! उत्तीर्ण होण्यासाठी ६० ऐवजी थेट ‘एवढे’ टक्के गुण अनिवार्य

Sunday, 25 October 2026, 21:19

पुण्यात ‘भाईगिरी’चा खळबळजनक प्रकार! ‘आज याला जिवंत सोडायचे नाही’ म्हणत १६ वर्षीय मुलावर कोयत्याने भीषण वार

Sunday, 25 October 2026, 21:13

बारामतीत लाचलुचपत विभागाची धडक कारवाई; ६ हजारांची लाच घेताना वनपाल रंगेहात जाळ्यात

Sunday, 25 October 2026, 20:02
Next Post

पुणे रेल्वे मार्गावर मोठा ब्लॉक! अनेक गाड्या रद्द, काहींचे मार्ग बदलणार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp