Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

चाकणकरांनो लक्ष द्या! खड्डे, पार्किंग अन् ट्रॅफिक कोंडीवर प्रशासनाचा मोठा ॲक्शन प्लॅन; लवकरच सुटणार सर्व समस्या

Shreya Varkeby Shreya Varke
Friday, 18 September 2026, 9:33

चाकण: चाकण शहर आणि परिसरात वाढलेली वाहतूक, रस्त्यांवरील खड्डे आणि अनियंत्रित पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यामुळे रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसह वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने आता विविध विभागांना सोबत घेऊन ठोस नियोजन सुरू केले आहे.

चाकणमधील वाहतूक व्यवस्थेबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजी काळे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्यासह PWD, MIDC, NHAI, वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनातील अधिकारी सहभागी झाले होते. रस्त्यांची स्थिती सुधारण्यापासून वाहतुकीचे नियमन करण्यापर्यंत अनेक मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा झाली.

चाकण-शिक्रापूर रस्त्यावर सुरू असलेल्या किंवा प्रस्तावित कामांमुळे वाहतुकीवर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी आधीच पर्यायी मार्गांची आखणी केली जाणार आहे. मोठ्या वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळवण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच गरज भासल्यास छोट्या वाहनांसाठी काही भागात एकेरी वाहतूक सुरू केली जाऊ शकते. वाहनचालकांना मार्ग बदलाची माहिती वेळेत मिळावी यासाठी कामाच्या ठिकाणापासून 2 ते 3 किमी आधी सूचना फलक लावण्याचे नियोजन आहे.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी AI आधारित कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. नियम मोडणाऱ्यावर ई-चलान आणि दंडाची कारवाई करण्याची व्यवस्था केली जाणार आहे. चाकण, तळेगाव, बोराटे वस्ती आणि भोसरीकडे जोडणाऱ्या मार्गांची दुरुस्ती करण्यावर भर दिला जाणार आहे. औद्योगिक कंपन्या आणि वाहतूक संस्थांनी त्यांच्या वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

उरुळी कांचनच्या बेफाम अन् बेशिस्त वाहतुकीने घेतला सहाय्यक फौजदाराचा बळी ‘ससून’मधील कर्तव्य उरकून परतताना काळाचा घाला; पुणे ग्रामीण दलात शोककळा..

Saturday, 19 September 2026, 12:15

घराला कुलूप अन् चोरट्यांनी डल्ला मारला! सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह 2 लाखांची रोकड लंपास, नायगाव रेल्वेगेट परिसरातील घटना

Saturday, 19 September 2026, 12:10

गौरी-गणपतीच्या चरणी अनोखी मागणी! यवतच्या तृतीयपंथीयांनी साकारला ‘मुलगी वाचवा’चा संदेश देणारा हलता देखावा

Saturday, 19 September 2026, 11:43

धावता-धावता खेळाडूचा कंट्रोल सुटला! कपड्यांतच मलविसर्जन, तरीही शर्यत पूर्ण केली अन् पुढे जे घडलं ते धक्कादायक…

Saturday, 19 September 2026, 11:39

गणपती उत्सवात स्वच्छतेचा जागर! उरुळी कांचनमधील 14 मंडळांनी घेतला ‘आपला उत्सव–आपली जबाबदारी’चा संकल्प

Saturday, 19 September 2026, 11:12

मोशी दुर्घटनेनंतरही धडा नाही? हिंजवडीसह 7 गावांचा कचरा मोशीत आणण्याच्या हालचालींना विरोध

Saturday, 19 September 2026, 11:02
Next Post

राजधानी हादरली! 4 नराधमांचे राक्षसी कृत्य, 16 वर्षीय मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या, रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह .

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp