Monday, August 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

3.14 लाख घेतले, 10.84 लाख दिले; तरी सावकार करत होता आणखी पैशांची मागणी, उरुळी कांचन पोलीस ठाण्यातच झाला राडा

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 10 August 2026, 12:36

पुणे : उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या आवारात पैशांच्या व्यवहारावरून दोन गटांतील महिलांमध्ये जोरदार वाद झाल्याचा प्रकार समोर आला आहे. सावकाराच्या कथित त्रासाबाबत तक्रार करण्यासाठी आलेल्या महिलेच्या विरोधात काही महिला पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. त्यानंतर पोलिसांसमोरच दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले.

मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने खासगी सावकाराकडून 3,14,000 रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र, कर्जाच्या रकमेपेक्षा कितीतरी अधिक पैसे परत करूनही तिच्याकडून आणखी पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप तिने केला आहे. संबंधित महिलेच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत तिने सावकाराला तब्बल 10,84,000 रुपये दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Puneprimenews (@pune_primenews)

कर्जाची रक्कम परत केल्यानंतरही त्रास आणि पैशांसाठी दबाव सुरू असल्याचा दावा महिलेने केला. त्यामुळे तिने सावकाराविरोधात तक्रार करण्याचा निर्णय घेतला आणि आपली बाजू मांडण्यासाठी उरुळी कांचन पोलीस ठाणे गाठले.

 

महिला पोलिसांकडे तक्रार सांगत असताना संबंधित सावकारही पोलीस ठाण्यात उपस्थित होता. त्याचवेळी त्याच्या बाजूने काही महिला तेथे आल्या. त्यानंतर तक्रारदार महिला आणि दुसऱ्या गटातील महिलांमध्ये वाद सुरू झाला.

तक्रारदार महिलेने सावकाराविरोधात बेकायदेशीर सावकारी केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. कर्जाच्या तुलनेत मोठी रक्कम परत करूनही आणखी पैशांसाठी दबाव आणला जात असल्याचा तिचा आरोप आहे.

दरम्यान, पोलीस ठाण्यात झालेल्या या गोंधळाचीही पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात तक्रारदार महिला आणि संबंधित सावकार या दोघांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘ह्यांची पोरगी सासरी नीट नांदत नाही’ रक्तबंबाळ अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये आरडाओरड; ‘मी खून केला’ म्हणाला अन्….

Monday, 10 August 2026, 20:03

राष्ट्रवादीच्या ८ खासदारांचं मोदींसोबत २५ मिनिटं खलबतं! एका बाजूला सत्ताधारी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा, तर दुसऱ्या बाजूला बंद दाराआड बैठक

Monday, 10 August 2026, 19:08

लोणी काळभोरमध्ये ‘पोलीस मित्र’ बनले आरोग्यदूत; १०० हून अधिक कुटुंबांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ

Monday, 10 August 2026, 18:28

WagonR मधून आले, जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण, दारू पाजली अन्… पुण्यातील व्यवस्थापकाच्या अपहरणात धक्कादायक खुलासे

Monday, 10 August 2026, 18:14

पुणे जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गणेश थोरात बिनविरोध; प्रलंबित प्रश्नांसाठी ‘आवाज बुलंद’ करण्याचा निर्धार!

Monday, 10 August 2026, 17:56

निवासी वसतिगृहात ६ विद्यार्थिंनींसोबत घडलं भयंकर! रात्रीच्या अंधारात सापाने घेत बळी; उपचारादरम्यान तिघींचा मृत्यू

Monday, 10 August 2026, 17:26
Next Post

‘तुम्हाला बेडरूममध्ये सोबत पाहिलंय’, पत्नी-घरमालकाचं अफेअर उघड झालं; पतीला गप्प करण्यासाठी ॲसिड पाजलं अन्...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.