Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डिकसळ येथे रक्तदान शिबिर संपन्न; देवा फाउंडेशनचा उपक्रम

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 14 September 2024, 12:10

संतोष पवार

इंदापूर : डिकसळ (ता. इंदापूर)येथील स्वर्गीय देविदास अनंता कुंभार (सर) यांच्या प्रथम पूण्यस्मरणाचे औचित्य साधून देवा फाउंडेशन डिकसळ आणि गिरिजा ब्लड बँक बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सामाजिक धार्मिक व राजकीय क्षेत्रात योगदान असलेले देविदास कुंभार यांचे एक वर्षापूर्वी निधन झाले. त्यांच्या आठवणींना उजाळा देत डिकसळ येथील देवा फाउंडेशनच्या वतीने वृक्षारोपण रक्तदान शिबीर शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदि प्रकारचे विधायक उपक्रम हाती घेण्यात आले.

त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत योगेश्वरी लॉन्स येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 35 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संकलन केलेले रक्त गिरिजा ब्लड सेंटर बारामती यांच्याकडे जमा करण्यात आले. प्रत्येक रक्तदात्यास देवा फाउंडेशनच्या वतीने टी-शर्ट भेट देऊन आभार मानण्यात आले. भविष्यातही देवा फाउंडेशनच्या वतीने अशाच पद्धतीचे समाजपयोगी विधायक उपक्रम हाती घेणार असल्याचे फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

अंगाचा थरकाप उडवणारी घटना! कुत्र्यांच्या झुंडीने चिमुकल्याला घेरून तोडले लचके; तो 'नाही, नाही' म्हणत राहिला पण..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp