Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhor News: भोरमध्ये रेसर बाईकचा थरार! हायवे ओलांडणाऱ्या पादचाऱ्यावर काळाचा घाला; धडकेत जागीच मृत्यू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 21 December 2025, 21:06
Bhor News: Racer bike thrill in Bhor! Pedestrian crossing highway hit by black bike; dies on the spot in collision

विशाल शिंदे

 

पुणे: भोर तालुक्यातील केळवडे (Bhor News) गावच्या हद्दीत सातारा–पुणे महामार्गावर रविवारी (दि. २१) सकाळी साडेआठच्या सुमारास भरधाव रेसर (Pune Accident) दुचाकीने पादचाऱ्याला जोरदार धडक (Pune Crime) दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात भिमराव टोपाजी साळवे (वय ३५) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालक जखमी झाला आहे.(Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चालक आपल्या ताब्यातील सुझुकी कंपनीच्या हायभुसा मॉडेलच्या रेसर दुचाकीवरून महामार्गावरून वेगात जात असताना वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे वाहन चालवत होता. याच वेळी महामार्ग ओलांडण्यासाठी उभ्या असलेल्या भिमराव साळवे यांना दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत साळवे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकी चालकालाही दुखापत झाली असून वाहनाचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी फिर्यादी पराग मधुकर कोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राजगड पोलीस स्टेशन करत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
Daund News

Daund News : दौंडच्या केडगावमध्ये भीषण अपघात! ताबा सुटलेली कार ओढ्यात कोसळली; युवकाचा दुर्दैवी मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.