Tuesday, October 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

वडकी येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये ‘बालिका दिन’ मोठ्या उत्साहात संपन्न ; विद्यार्थीनींसाठी आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन….!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 3 January 2023, 18:46

लोणी काळभोर : वडकी (ता. हवेली) येथील लोटस गार्डन इंग्लिश मिडीयम स्कुल या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘महिला मुक्ती दिन’, ‘बालिका दिन’ मंगळवारी (ता.३) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यालयात प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी रयत सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, सचिव शुभलक्ष्मी भोसले, उपाध्यक्षा आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ डॉ.स्मिता फरांदे, दंतरोग तज्ञ डॉ.जयदीप फरांदे, दंत चिकित्सक डॉ.दीपा पलंगे, प्राचार्या कल्पना जांभुळकर, प्राचार्या वृषाली खामकर, व्यवस्थापक अजय काकडे, क्रीडा शिक्षक मुकुंद चव्हाण आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत भोसले म्हणाले, स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळाला, विविध क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत लहान वयात मुलींना अनेक शारीरिक समस्या असतात. त्या त्यांना मांडता येत नाहीत. या समस्यांवर जनजागृती करण्यासाठी व उपाययोजना करण्यासाठी शाळेमध्ये प्रबोधनपर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

महिला कुटुंबाच्या आधारस्तंभ आहेत आणि या वयोगटात मुलींच्या आरोग्याची पायाभरणी करणे आवश्यक आहे, सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिनी बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन साजरा करून महिलांना सक्षम करण्याचे पाऊल उचलले आहे. असेही भोसले यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 

दरम्यान, विद्यालयातील १२ ते १६ या वयोगटातील मुलींना आरोग्यविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये आहार, प्राणायाम, योग, मेडिटेशन, दंतरोगचा समावेश होता. यासाठी संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. स्मिता फरांदे व डॉ. दीपा पलंगे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महाराष्ट्र पोलिसांच्या धाडसाला आता राज्यस्तरावर ऐतिहासिक सन्मान! राज्य सरकारकडून ‘मुख्यमंत्री शौर्य पदक’ जाहीर

Tuesday, 6 October 2026, 22:20

पुणेकरांना आता मेट्रोची वाट पाहावी लागणार नाही! महामेट्रोचा प्रशासनाचा मोठा निर्णय; काय आहे प्लॅन?

Tuesday, 6 October 2026, 22:14

लोणी काळभोर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी! अवैध दारू विक्री करणारा सराईत गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Tuesday, 6 October 2026, 21:23

आर्वी येथील घटना! शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा पाण्यात बुडून मृत्यू

Tuesday, 6 October 2026, 20:37

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महायुतीत उभी फूट! तिन्ही पक्षांचे उमेदवार आमनेसामने; भाजप, शिंदेसेना आणि अपक्ष लढतीत रंगत

Tuesday, 6 October 2026, 20:12

पूर्णेकरांच्या हत्येसाठी वापरलेलं पिस्तूल सापडलं! भावड्यानं डायरेक्ट पत्ताच सांगितला; खाक्या दाखवताच तोंड उघडलं, नेमकं काय घडलं?

Tuesday, 6 October 2026, 20:06
Next Post

ज्ञानज्योती सावित्रीबाईं फुले यांनी आदर्श समाज निर्मितीसाठी केलेले कार्य प्रेरणादायी ; उरुळी कांचन येथे भाजपाचे विकास जगताप यांचे प्रतिपादन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp