Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ajit Pawar Statue: ‘बारामतीत अजितदादा ‘अजरामर’ होणार! 10 फुटांचा भव्य ब्राँझ पुतळा उभारणार; नटराज मंडळाचा मोठा निर्णय

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 17 February 2026, 16:05
Ajit Pawar Statue: 'Ajitdada will be 'ajarmar' in Baramati! A 10-foot tall bronze statue will be erected; Nataraj Mandal's big decision

बारामती: बारामतीच्या राजकारणात (Ajit Pawar Statue) आणि विकासाच्या वाटचालीत ठसा उमटवणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरच शहराच्या मध्यवर्ती (Ajit Pawar Death) ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याच्या रूपाने उभे राहणार आहेत. त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून 10 फूट उंचीचा ब्राँझ धातूतील पुतळा उभारण्याचा निर्णय (Baramati News) घेण्यात आला आहे. या उपक्रमासाठी नटराज नाट्य कला मंडळाने पुढाकार घेतला असून, बारामतीकरांच्या भावना आणि दादांशी असलेले नाते जपण्याचा प्रयत्न असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (Breaking News)

 

अजित पवार यांच्या कार्यशैलीतील वेग, निर्णयक्षम नेतृत्व आणि बारामतीच्या विकासासाठी घेतलेले पुढाकार यामुळे ते शहराच्या ओळखीचा अविभाज्य भाग बनले होते. औद्योगिक प्रकल्प, पायाभूत सुविधा, शैक्षणिक संस्थांचा विस्तार आणि जलसंधारणाच्या योजनांमुळे बारामती राज्याच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागली. त्या स्मृती कायमस्वरूपी जपण्यासाठी तिरंगा चौक या प्रमुख ठिकाणी पुतळा उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

पुतळा पूर्णाकृती असणार असून त्याची उंची 10 फूट असेल. ब्राँझ धातूचा वापर केल्यामुळे पुतळ्याला दीर्घायुष्य लाभेल आणि तो हवामानाच्या परिणामांनाही तोंड देऊ शकेल, अशी माहिती देण्यात आली. पुतळ्याची रचना वास्तवदर्शी आणि प्रभावी असावी यासाठी तज्ज्ञ शिल्पकारांची मदत घेतली जाणार आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विकास विभागातून काही संस्थांना अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेचा दर्जा देण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. दुपारी 3 वाजता प्रमाणपत्र जारी झाल्याचा आरोप युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी केला. कार्यालयीन वेळेनंतरही प्रमाणपत्र देण्यात आल्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. मात्र विभागाने तांत्रिक अडचणींमुळे प्रलंबित असलेली कागदपत्रे योगायोगाने त्याच दिवशी पूर्ण झाल्याचा दावा केला आहे.

एका बाजूला पुतळ्याच्या माध्यमातून दादांची स्मृती जपण्याचा प्रयत्न होत असताना, दुसऱ्या बाजूला त्यांच्या कार्यकाळातील काही निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

भीषण अपघात! दिंडोरीत अनियंत्रित कार थेट विहिरीत कोसळली; 9 जणांनी गमावला जीव

Saturday, 4 April 2026, 8:31
Rain wreaks havoc in the state...! Red alert for Pune, while orange alert for 'these' districts of the state

पुण्यात ऐतिहासिक पावसाची नोंद! एप्रिल महिन्यात पावसाचा धुमाकूळ; पुढील काही दिवस सतर्क राहण्याचे आवाहन

Saturday, 4 April 2026, 8:01

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
Next Post
Loni Kalbhor News: Employee commits suicide in chicken shop; Reason unclear

Loni Kalbhor News : चिकनच्या दुकानातच कर्मचाऱ्याचीआत्महत्या ; कारण अस्पष्ट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.