Sunday, June 21, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पत्नी सुनेत्रा पवारांशी झालेल्या शेवटच्या संवादातून समोर आली अजितदादांची ‘ती’ तळमळ

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 29 January 2026, 9:54

बारामती: महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाताचा अंत झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पार्थिव आज बारामतीच्या मातीत विलीन होणार आहे. मात्र, काल सकाळी मुंबईतील ‘देवगिरी’ बंगल्यावरून निघताना नियतीने आपला डाव आधीच आखला होता की काय, असा प्रश्न पडावा अशा काही घटना समोर येत आहेत. विशेषतः विमानात बसण्यापूर्वी पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी झालेला त्यांचा शेवटचा संवाद आता अत्यंत भावूक ठरत आहे.

 बुधवारी बारामतीत अजितदादांच्या चार महत्त्वपूर्ण सभा होत्या. कामाचा प्रचंड उरक असलेल्या दादांनी नेहमीप्रमाणे पहाटेच आवरले होते. देवगिरी बंगल्यावर नाश्ता करत असताना त्यांनी खासदार असलेल्या पत्नी सुनेत्रा पवार यांना फोन लावला. दिल्लीत संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने दोघांमध्ये त्याविषयी चर्चा झाली. “आज राष्ट्रपतींचे अभिभाषण आहे, ते अत्यंत लक्ष देऊन ऐक,” असा मोलाचा सल्ला त्यांनी सुनेत्रा पवारांना दिला. हा सल्ला केवळ पती म्हणून नाही, तर एका अनुभवी राजकीय मार्गदर्शकाने आपल्या सहकाऱ्याला दिलेला शेवटचा संदेश ठरला.

सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी अजित पवार देवगिरीवरून मुंबई विमानतळाकडे रवाना झाले. सुरुवातीला त्यांचा मोठा ताफा सोबत होता, मात्र विमानतळावर पोहोचल्यावर त्यांनी आपल्या पीए आणि इतर कर्मचाऱ्यांना परत पाठवले. केवळ सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांना सोबत घेऊन त्यांनी स्पेशल चार्टर विमानाने बारामतीकडे उड्डाण केले.

 

अजित पवार हे शिस्तीसाठी ओळखले जात. शेवटच्या क्षणीही त्यांच्या डोक्यात राजकारण आणि समाजकारणाचेच विचार होते, हे सुनेत्रा पवारांशी झालेल्या संवादातून स्पष्ट होते.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अश्लील फोटो, व्हिडीओ दाखवून महिलेवर १७ वर्ष अत्याचार करण्याऱ्या पुण्यातील भोंदूबाबाचा खेळ खल्लास! हाय-प्रोफाइल गुन्ह्यात नवा खुलासा…

Sunday, 21 June 2026, 9:45

मान्सूनची प्रतीक्षा कायम! शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका; हवामान विभागाचा महत्त्वाचा सल्ला

Sunday, 21 June 2026, 9:23

Today’s Horoscope: रविवाचा शुभ संयोग! बाप्पा आणि सूर्य देवाची कृपा कोणावर होणार? जाणून घ्या, तुमच्या राशीचे आजचे भविष्य

Sunday, 21 June 2026, 9:14

‘इंडियाज गॉट लेटेंट’ सीझन 2 चे शानदार कमबॅक, नेटफ्लिक्सवरही होणार स्ट्रीम; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Saturday, 20 June 2026, 21:09

मान्सूनची ओढ आणि उष्णतेचा इशारा; विदर्भाला ऑरेंज अलर्ट, तर कोकणात दमट हवामान

Saturday, 20 June 2026, 20:56

शिवकालीन गडकोट संवर्धनासाठी तुळापुरात युवकशक्ती एकवटली; हजारो शिवप्रेमींचा ‘आपला मावळा’ मोहिमेत सहभाग

Saturday, 20 June 2026, 20:39
Next Post

6 तास बेशुद्ध,13 बाटल्या रक्त आणि तिने बाळाला दिला जन्म; अल्पवयीन प्रेमी युगुलाचा कारनामा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.