Saturday, September 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

6 तास बेशुद्ध,13 बाटल्या रक्त आणि तिने बाळाला दिला जन्म; अल्पवयीन प्रेमी युगुलाचा कारनामा

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 29 January 2026, 10:24

कल्याण: कल्याण पश्चिमेकडील बारावे गाव (Minor Mother) परिसरात एका दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १७ ऑगस्टच्या सकाळी उघड झालेल्या या घटनेने शहर हादरले होते, मात्र खडकपाडा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे.

तपासात असे निष्पन्न झाले की, एका अल्पवयीन मुलीचे तिच्याच परिचयातील एका अल्पवयीन मुलासोबत प्रेमसंबंध होते. या अनैतिक संबंधातून ती मुलगी गर्भवती राहिली. समाजात होणाऱ्या बदनामीच्या भीतीपोटी तिने ही बाब लपवून ठेवली. १६ ऑगस्ट रोजी तिने राहत्या घरीच वेदना सहन करत बाळाला जन्म दिला. प्रसूतीनंतर अतिरक्तस्राव आणि अशक्तपणामुळे ती मुलगी तब्बल सहा तास बेशुद्धावस्थेत होती.

मुलगी बेशुद्ध असताना, तिच्या अल्पवयीन प्रियकराने त्या नवजात बाळ जिवंत असूनही त्याला मृत असल्याचे मुलीला भासवले आणि बाळाला कापडात गुंडाळून बारावे गावातील शिवमंदिरासमोरील कचऱ्यात फेकून दिले. धक्कादायक बाब म्हणजे, पोटाची खळगी भरण्यासाठी ही मुलगी दुसऱ्याच दिवशी अतिशय गंभीर अवस्थेत कामावरही गेली होती.

 पोलीस तिच्या कामाच्या ठिकाणी पोहोचले, तेव्हा तिची प्रकृती अत्यंत खालावलेली होती.  तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले, जिथे तिला १३ बाटल्या रक्त चढवावे लागले. वेळेत उपचार मिळाले नसते, तर या मुलीचा जीव जाण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवली आहे.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

‘तू हेंद्री आहेस, मंदबुद्धी!’ अपमान अन् पैशांचा तगादा; सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचं टोकाचं पाऊल

Saturday, 19 September 2026, 22:01

नागपुरात राज्यातील सर्वात लांब उड्डाणपुलाचे लोकार्पण; गडकरी-फडणवीसांची उपस्थिती, पुलाला डॉ. हेडगेवारांचे नाव!

Saturday, 19 September 2026, 21:44

दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण? CDR, टॉवर लोकेशन अन् पोस्टमार्टम रिपोर्टवर निलेश राणेंचं मोठं विधान!

Saturday, 19 September 2026, 20:35

पुण्यात भाच्याने मामाचा गळा चिरून केला खून; नंतर स्वतःही उचललं टोकाचं पाऊल, अंतिम पत्रातून धक्कादायक खुलासा!

Saturday, 19 September 2026, 19:41

घोडगंगा सहकारीच राहणार! खाजगीकरणाचा प्रश्नच नाही – ऋषिराज पवार

Saturday, 19 September 2026, 19:23

भाजपच्या महिला आमदाराचा मोबाइल हॅक! बँक खात्यातून 1.55 लाख गायब; सायबर चोरट्यांचा धक्कादायक कारनामा

Saturday, 19 September 2026, 18:41
Next Post

Crime News: व्यापाराच्या बहाण्याने शहरात आली, पण नशिबात काही वेगळंच होतं! विदेशी महिलेसोबत भररस्त्यात भलतचं घडलं

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp