Saturday, October 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

रीलस्टार संतोष पंडित यांच्यावर मध्यरात्री कारवाई! चंद्रकांत पाटील यांच्यावरील व्हिडिओ भोवला?

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 3 September 2026, 8:08

पुणे: सोशल मीडियावर आपल्या व्हिडिओंमधून विविध मुद्दे मांडणारे रीलस्टार संतोष पंडित सध्या चर्चेत आले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी संतोष पंडित यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांनी मध्यरात्री कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणाची सुरुवात सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमुळे झाली. ‘राजकारण एक्सप्रेस’ या सोशल मीडिया अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करण्यात आली होती. मात्र, या टीकेदरम्यान आक्षेपार्ह आणि शिवराळ भाषा वापरल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक सुनील पांडे यांनी या व्हिडिओची दखल घेत डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी संतोष पंडित आणि त्यांच्या एका साथीदाराविरोधात भारतीय न्याय संहितेतील कलम 356, 296 आणि 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान, संतोष पंडित यांना मध्यरात्री सुमारे 1 वाजता त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे.

संतोष पंडित हे सोशल मीडियावर विविध नागरी आणि राजकीय विषयांवर व्हिडिओच्या माध्यमातून आपली भूमिका मांडण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे या प्रकरणानंतर पुण्यातील राजकीय आणि सोशल मीडिया वर्तुळात वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील तपासानंतर या प्रकरणातील अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

कॉलेजला गेली अन् घरी परतलीच नाही; लोणी काळभोर येथील पोलीस कर्मचाऱ्याची 22 वर्षीय तरुणी बेपत्ता

Saturday, 3 October 2026, 16:31

मांजरीत गुटख्याच्या अवैध साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघांना अटक, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त

Saturday, 3 October 2026, 16:07

चार जिवलग मित्रांवर एकत्रित अंत्यसंस्कार; ”‘देवा आमच्यावर हा अन्याय का केलास” म्हणत माऊलींचा आक्रोश; कुटुंबांवर दुःखाचा डोंगर

Saturday, 3 October 2026, 16:00

न सांगता घर सोडलं, ४ दिवसांपासून बेपत्ता, एक चिठ्ठी अन् लॉजवर गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?

Saturday, 3 October 2026, 15:52

सोमेश्वर निवडणुकीत मोठा ट्विस्ट!अजित पवारांच्या नाव-फोटोवर बंदी, जगतापांना आयोगाचा दणका,फ्लेक्स-बॅनर्स हटवण्याचे आदेश

Saturday, 3 October 2026, 15:36

“मी पण गे आहे, आपण भेटायचं का?” म्हणत तरुणाला बोलावलं अन् पुण्यात पडक्या खोलीत नेल्यानंतर २२ वर्षीय तरुणासोबत घडलं भयंकर

Saturday, 3 October 2026, 15:28
Next Post

दहीहंडीच्या कार्यक्रमात आक्षेपार्ह डान्स केला तर थेट कारवाई! पिंपरी-चिंचवड पोलिसांचा मंडळांना इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp