Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘वरपर्यंत ओळख आहे, सरकारी नोकरी लावतो’, म्हणत 26 जणांना गंडा घालून उकळले 4.88 कोटी; आरोपीला ठोकल्या बेड्या

Shreya Varkeby Shreya Varke
Monday, 10 August 2026, 10:24

पुणे : सरकारी नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन देत बेरोजगार तरुण-तरुणींकडून कोट्यवधी रुपये उकळणाऱ्या टोळीचा पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 26 जणांकडून तब्बल ₹4 कोटी 88 लाख 43 हजार रुपये घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

मनोज मधुकर जैन (वय 54, रा. कारंजा लाड, वाशिम) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला 10 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. निगडी परिसरातील 37 वर्षीय महिलेने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी शिक्षित बेरोजगारांना हेरून त्यांच्याशी जवळीक निर्माण करायचा. केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचा दावा करून तो नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन द्यायचा. कायमस्वरूपी सरकारी पद मिळणार असल्याने अनेक जण त्याच्या बोलण्याला भुलले.

मात्र पैसे दिल्यानंतरही संबंधितांना नोकरी मिळाली नसल्याने पीडितांच्या लक्षात आले आपली फसवणूक झाली, दरम्यान त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. तक्रारीनंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला आणि मुख्य आरोपी मनोज जैन याला ताब्यात घेतले. या संपूर्ण प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, आरोपीने आणखी किती जणांना अशाच पद्धतीने गंडा घातला आहे आणि फसवणुकीची रक्कम कुठे वापरली, याचा तपास सध्या सुरू आहे.

 

 

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पिस्तूल हातात घेतलं अन् धाडकन गोळी सुटून तरुणाच्या पार्श्वभागात लागली; बिबवेवाडीतील घटना

Monday, 5 October 2026, 9:22

बारामतीतील महिलेवर 2 वर्ष बलात्कार; 17 वर्षीय मुलीचेही फोटो व्हायरल करण्याची दिली धमकी, पती-पत्नीवर गुन्हा दाखल

Monday, 5 October 2026, 9:08

बारामती हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा अखेर उलगडा; दोन महिलांच्या खुनाप्रकरणी चुलत नातवाला ठोकल्या बेड्या

Monday, 5 October 2026, 8:18

Maharashtra Weather: पाऊस गायब, उकाडा वाढला! महाराष्ट्राच्या हवामानात मोठा बदल; आज कसे असेल हवामान? जाणून घ्या

Monday, 5 October 2026, 8:02

Daily Horoscope: आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉइंट? 5 ऑक्टोबरला कोणत्या राशीला मिळणार मोठी संधी, कोणाला सावध राहावे लागेल? वाचा

Monday, 5 October 2026, 7:23

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40
Next Post

मराठा आरक्षणावर टांगती तलवार? सुनावणी पुन्हा लांबण्याची शक्यता; नेमकं कारण काय? जाणून घ्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp