Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Loni kalbhor News : लोणी काळभोर येथील तिर्थक्षेत्र रामदरा शिवालयामार्फत शोभायात्रेचे आयोजन ; धनगर समाजाने सादर केले ‘गजनृत्य’…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 22 March 2023, 18:59

लोणी काळभोर, (पुणे) : Loni kalbhor News – गुढीपाडव्याचे औचित्य साधून लोणी काळभोर (ता. हवेली) (Loni kalbhor) येथील तिर्थक्षेत्र रामदरा शिवालय ट्रस्टचे (Ramdara Shivalaya) वतीने बुधवारी (ता. २२) शोभायात्रेचे आयोजन  (A procession is organized through)करण्यात आले. यावेळी धनगर समाजाने (pilgrimage site) सादर केलेले गजनृत्य सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. (Loni kalbhor)

पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढली

रामदरा येथील सर्व मंदिरातील देवतांचे मुकुट सोन्याचांदीच्या दागिण्यांसमवेत रामदरा शिवालयाचे शिल्पकार स्वर्गीय १००८ श्री देवीपुरी महाराज उर्फ धुंदीबाबा व त्यांचे शिष्य मंगलपूरी महाराज यांच्या पादुकांची सजवलेल्या बैलगाडीतून पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. यावेळी धुंदीबाबा यांचे उत्तराधिकारी हेमंतपूरी महाराज उपस्थित होते.

तरवडी, रानमळा व केसकरवस्ती येथील धनगर समाजाने सादर केलेले गजनृत्य व सोलापूर जिल्ह्यातील निमगांव पाटी (विझोरी) येथील श्री राम हलगी ग्रुपने केलेले वादनामुळे मिरवणूकीत रंगत आली. फटाक्यांची आतिशबाजी, गुलालाची मुक्त उधळण व ढोलाच्या तालावर अबालवृध्दांचा पडत असलेला पदन्यास पाहण्यासाठी लोणी काळभोर गावांत नागरिकांनी गर्दी केली होती.

 

दरम्यान, चौकाचौकांत या शोभायात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. आज रामनवमीसाठी लागणा-या भंडा-याचे व इतर पूजा साहित्याची खरेदी करण्यात आली. तसेच आजपासून रामनवमी पर्यंत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच यावर्षी तिर्थक्षेत्र रामदरा येथे रामनवमी निमित्ताने मोठ्या प्रमाणात होणार असल्याचा अंदाज असल्याने सर्व नियोजन केल्याची माहिती १००८ श्री हेमंतपूरी महाराज यांनी दिली.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Theur News : थेऊर येथील द्वारकाबाई काकडे यांचे वृद्धापकाळाने निधन..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.