Tuesday, August 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ola-Uber ला मोठा धक्का? भाडेवाढीचा त्रास संपणार; पुण्यात आली नवीन टॅक्सी सेवा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 4 August 2026, 11:43

पुणे: पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांसाठी प्रवासाच्या दृष्टीने दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील पहिली सहकारी तत्वावर चालणारी आणि चालकांच्या मालकीची ‘भारत टॅक्सी’ सेवा आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झाली आहे. या सेवेमुळे खासगी कॅब कंपन्यांच्या वाढत्या भाड्याला पर्याय मिळणार आहे.

ओला, उबर आणि रॅपिडो यांसारख्या कॅब सेवांमध्ये पाऊस, गर्दी किंवा विशेष प्रसंगी अचानक भाडेवाढ होत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून केल्या जात होत्या. या पार्श्वभूमीवर भारत टॅक्सीने निश्चित आणि परवडणाऱ्या दरात सेवा देण्याचा दावा केला आहे. विशेष म्हणजे या सेवेमध्ये सर्ज प्राईसिंग म्हणजेच अचानक होणारी भाडेवाढ केली जाणार नाही.

भारत टॅक्सीवर आतापर्यंत सुमारे 35,000 चालकांनी नोंदणी केली आहे. या सेवेमध्ये चालकांकडून कोणतेही कमिशन घेतले जाणार नसल्याने त्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. प्रवाशांसाठी भाडे ठरवताना RTO नियम आणि चालकांशी चर्चा करण्यात आली आहे.

 

पुणे शहरासाठी भारत टॅक्सीचे दरही जाहीर करण्यात आले आहेत. ऑटो रिक्षासाठी 18 रुपये प्रति किलोमीटर, मोटारसायकल राइडसाठी 24 रुपये प्रति किलोमीटर, सेडान कॅबसाठी 25 रुपये प्रति किलोमीटर आणि SUV साठी 32 रुपये प्रति किलोमीटर दर निश्चित करण्यात आला आहे.

या सेवेमध्ये फक्त गर्दीच्या वेळेत म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी मूळ भाड्यावर 10 टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल. मात्र, पाऊस किंवा सण-उत्सवाच्या काळात इतर कॅब सेवांप्रमाणे मोठी भाडेवाढ केली जाणार नाही.

पुणे ते मुंबई आंतरशहरी सेवेसाठीही दर निश्चित करण्यात आले आहेत. हॅचबॅकसाठी 21 रुपये, सेडानसाठी 23 रुपये आणि SUV साठी 30 रुपये प्रति किलोमीटर दर ठेवण्यात आला आहे. तसेच पुणे विमानतळावर प्रवाशांसाठी विशेष सुविधा सुरू करण्याबाबत प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.

येत्या काळात पुणे-नाशिक, पुणे-सोलापूर आणि पुणे-कोल्हापूर या मार्गांवरही भारत टॅक्सी सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. निश्चित दर आणि चालकांच्या सहभागामुळे ही सेवा पुणेकरांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि सोयीस्कर पर्याय ठरण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पाटसच्या माजी सरपंचाच्या मुलाचा कारनामा; शेवाळवाडी ते थेऊर फाटा दरम्यान समोर येईल त्या गाड्या उडवल्या, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या शिताफीने चालक जेरबंद

Tuesday, 4 August 2026, 11:52

Ola-Uber ला मोठा धक्का? भाडेवाढीचा त्रास संपणार; पुण्यात आली नवीन टॅक्सी सेवा

Tuesday, 4 August 2026, 11:43

Old Monk, Bagpiper, Royal Challenge सह ‘या’ प्रसिद्ध दारू ब्रँडच्या विक्रीवर बंदी; दारूच्या शौकिनांसाठी मोठी बातमी

Tuesday, 4 August 2026, 9:58

पोलीस ठाण्यातच ‘डील’ ठरली अन् ACB ची टीम पोहोचली! 40 हजार रुपये लाच घेताना PSI आणि पोलीस शिपायाला रंगेहाथ पकडले

Tuesday, 4 August 2026, 9:40

अधिकाऱ्यांनी बनावट कर्मचारी दाखवून लाटला 6.5 कोटींचा पगार; पोलिस दलातील मोठा महाघोटाळा उघडकीस

Tuesday, 4 August 2026, 9:24

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कन्येचे निधन; साहित्यविश्वात शोककळा

Tuesday, 4 August 2026, 8:59
Next Post

पाटसच्या माजी सरपंचाच्या मुलाचा कारनामा; शेवाळवाडी ते थेऊर फाटा दरम्यान समोर येईल त्या गाड्या उडवल्या, लोणी काळभोर वाहतूक पोलिसांच्या शिताफीने चालक जेरबंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.