Thursday, July 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अवघ्या 1 रुपयात मिळाली 20 एकर जमीन! केडगावमध्ये उभे राहणार विस्तारित मार्केटयार्ड; आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Shreya Varkeby Shreya Varke
Thursday, 23 July 2026, 12:28

पुणे: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात राहणाऱ्या शेतकरी आणि व्यापारी वर्गासाठी एक अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने दौंडमधील केडगाव येथील गट क्रमांक 117/1अ मधील तब्बल 20 एकर शासकीय गायरान जमीन, दौंड कृषी उत्पन्न बाजार समितीला विस्तारित मार्केटयार्ड बनवण्यासाठी केवळ 1 रुपया या नाममात्र शुल्कात देण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील महसूल विभागाचा महत्त्वाचा आदेश नुकताच जाहीर झाला आहे.

केडगाव परिसराचा वाढता विस्तार पाहता येथे एक आधुनिक व स्वतंत्र कृषी बाजार आवार असणे अत्यंत गरजेचे होते. यापूर्वी माजी आमदार सुभाष कुल यांच्या पाठपुराव्यामुळे येथे 10 एकर जागा मंजूर झाली होती. आता आमदार राहुल कुल यांनी या विस्तारित मार्केटयार्डसाठी सातत्याने पाठपुरावा केला, ज्याला आता मोठे यश मिळाले आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाची विक्री करण्यासाठी हक्काची आणि सोयीस्कर जागा मिळणार असून बळीराजाला मोठा दिलासा लाभणार आहे.

केडगाव येथे नवीन बाजार आवार तयार झाल्यामुळे स्थानिक स्तरावर रोजगाराचे अनेक नवे मार्ग खुले होणार आहेत तसेच शेतीमालाच्या व्यापाराला मोठी चालना मिळणार आहे. हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आमदार राहुल कुल यांनी दौंड तालुक्यातील सर्व शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी, पदाधिकारी व नागरिकांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांचे मनापासून आभार मानले आहेत.

 
Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

भाजपचा मास्टरस्ट्रोक! प्रताप सरनाईकांना काउंटर करण्यासाठी ST महामंडळात ‘या’ महिला नेत्याची एन्ट्री होणार ?

Thursday, 23 July 2026, 12:55

अवघ्या 1 रुपयात मिळाली 20 एकर जमीन! केडगावमध्ये उभे राहणार विस्तारित मार्केटयार्ड; आमदार राहुल कुल यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

Thursday, 23 July 2026, 12:28

सोनं-चांदी पुन्हा महागली; खरेदीदारांच्या खिशाला झळ,1 तोळा सोनं किती महागलं?

Thursday, 23 July 2026, 12:25

पुण्यात मध्यरात्रीचा थरार! पॉश सोसायटीत शिरले 3 चोर, काही तासांत 27 लाखांचा ऐवज केला लंपास

Thursday, 23 July 2026, 12:18

अजित पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त हवेलीत वृक्षारोपण; ‘अजित वनराई’ अंतर्गत 500 नारळांच्या रोपांची लागवड

Thursday, 23 July 2026, 11:07

‘युवांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना माफी नाही’; NEET पेपर लीकवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया

Thursday, 23 July 2026, 9:57
Next Post

भाजपचा मास्टरस्ट्रोक! प्रताप सरनाईकांना काउंटर करण्यासाठी ST महामंडळात 'या' महिला नेत्याची एन्ट्री होणार ?

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.