Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: पुण्यात औषधाच्या नावाखाली अंमली गोळ्यांची तस्करी करणाऱ्या दोन सराईतांना अटक; खडक पोलिसांची मोठी कारवाई

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 December 2025, 16:01
Pune Crime: Two innkeepers arrested for smuggling narcotic pills in the name of medicine in Pune; Khadak police take major action

पुणे: खडक पोलिसांनी 25 नोव्हेंबर 2025 रोजी गोपनीय (Pune Crime) माहितीच्या आधारे मोठी (Pune News) कारवाई करत नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गुंगीकारक औषधी गोळ्यांची विक्री करणाऱ्या दोन इसमांना अटक केली आहे. खडक पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आशिष चव्हाण यांना मिळालेल्या बातमीवरून, पोलीस निरीक्षक लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक व्हटकर, पोलीस उपनिरीक्षक कांबळे आणि त्यांच्या पथकाने 25 नोव्हेंबर रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास जेधे चौक, स्वारगेट येथे छापा टाकला. या छाप्यात दुचाकीवरून गुंगीकारक गोळ्यांची विक्री करण्यासाठी आलेल्या समीर हमीद शेख (वय 40, पत्ता: साईबाबा नगर, कोंढवा, पुणे) आणि सुनील गजानन शर्मा (वय 34, पत्ता: सुखसागर नगर, कोंढवा, पुणे) या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या दुचाकीच्या हिक्कीत तसेच कोंढवा येथील त्यांच्या राहत्या घरात अंमली पदार्थाच्या एकूण 6,900 गोळ्या मिळून आल्या. पोलिसांनी गोळ्या आणि दुचाकीसह एकूण 1,47,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

आरोपी विनापरवाना आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रीपशनशिवाय नशेसाठी गोळ्यांची खरेदी-विक्री करत होते. याप्रकरणी खडक पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेले आरोपी 2 डिसेंबर 2025 पर्यंत पोलीस कोठडीत आहेत. गुन्ह्याच्या प्राथमिक तपासात आरोपी उत्तर प्रदेश येथून कुरिअरमार्फत हा औषध साठा मागवत असल्याचे आणि कोंढवा, काशेवाडी, हडपसर, कॅम्प, येरवडा परिसरात गोळ्यांची विक्री करत असल्याचे उघड झाले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, खडक पोलीस ठाणे हे करत आहेत.

सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त श्री. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे श्री. राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ 1 श्री. कृषिकेश रावले आणि सहायक पोलीस आयुक्त, फरासखाना विभाग श्रीमती अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शशिकांत चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती शर्मिला सुतार आणि श्री. मनोजकुमार लोंढे, सहायक पोलीस निरीक्षक श्री. अर्जुन कुदळे, कुलदीप व्हटकर, पोलीस उप निरीक्षक श्री. महेंद्र कांबळे आणि पोलीस अंमलदार हर्षल दुडम, किरण तवरे, अजित फरांदे, कृष्णा गायकवाड, अक्षयकुमार वाबळे, आशिष चव्हाण, इरफान नदाफ, विकास पांडोळे, विश्वनाथ गोरे, शुभम केदारी, शोएब शेख, निलेश दिवटे, मयुर काळे, युवराज नाइकरे यांच्या पथकाने केली.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
BREAKING NEWS

मोठी बातमी..! रूपाली ठोंबरेंचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा? समोर आली महत्वाची माहिती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.