Thursday, October 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime: रोहित्रांमधून तांब्याच्या तारा चोरीप्रकरणी दोन आरोपी गजाआड, 300 किलो तांब्याचा साठा जप्त; लोणीकंद पोलिसांची मोठी कामगिरी

Santosh Mundeby Santosh Munde
Saturday, 9 August 2025, 13:17

पुणे: रोहित्रांमधून तांब्याच्या तारा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंता वाढली असतानाच लोणीकंद पोलिसांनी मोठी कामगिरी करत दोन आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून 300 किलो तांब्याच्या तारांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पाच गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारे कोंढापुरी चौक (ता. शिरूर) येथे सापळा रचण्यात आला. यावेळी भंगार व्यवसाय करणारा मैनुद्दीन सल्लाउद्दीन खान (वय  36) याला ताब्यात घेण्यात आले. अधिक चौकशी केली असता, त्याने साथीदार फिरोज मतीउल्लाह अहमद (वय  33) याच्यासह मिळून न्हावी सांडस, राहु रोड, पिंपरी सांडस, आष्टापुर, कोलवडी या परिसरातील रोहित्रांमधून रात्रीच्या वेळी तांब्याच्या तारा चोरल्याची कबुली दिली.

पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे 300 किलो तांब्याचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरीची मालमत्ता भंगारामध्ये विक्रीसाठी आणली जात असल्याची माहितीही पुढे आली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त सोमय मुंडे आणि सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बेंदगुडे आणि त्यांच्या पथकातील कैलास साळुंके, सागर जगताप, स्वप्निल जाधव, संतोष अंदुरे, मल्हारी सपुरे, शुभम चिनके, शिवले, किरण पलांडे आणि अमोल ढोणे यांनी केली.

 

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

म्हाडाच्या ४४६२ घरांच्या लॉटरीसाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ; ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी मोठी संधी

Wednesday, 14 October 2026, 23:00

वरकुटे बुद्रुकमध्ये चोरट्यांचा डल्ला! घरातून १.३० लाखांची रोकड अन् सोन्या-चांदीचे दागिने लंपास; चोरट्याविरुद्ध इंदापूर पोलिसांत गुन्हा दाखल

Wednesday, 14 October 2026, 22:21

अन् मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या नगरसेवकांना झाप-झाप झापलं! देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडवर; म्हणाले “मी सगळ्यांचं रिपोर्टकार्ड…

Wednesday, 14 October 2026, 19:53

जिच्यावर विश्वास ठेवला तिनेच दिला धोका! पुण्यात घरकाम करण्याऱ्या महिलेचा कारनामा; संधी साधत कपाटातून..

Wednesday, 14 October 2026, 19:39

अंगणवाडी सेविकांसाठी मोठी खुशखबर! पदोन्नती प्रक्रियेतला अडथळा झाला दूर; ‘ती’ अट झाली रद्द

Wednesday, 14 October 2026, 19:35

पुणे जिल्ह्यातून बाहेर चारा नेण्यास सक्त मनाई! दुष्काळामुळे जिल्हा प्रशासनाचा मोठा आणि कडक निर्णय

Wednesday, 14 October 2026, 19:27
Next Post

उरुळी कांचन येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; अत्याचारातून गरोदर राहिल्यानंतर प्रकार उघडकीस, आरोपीला बेड्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp