Monday, September 14, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : कुख्यात गुंड निलेश घायवळला लवकरच भारतात आणले जाणार; आयुक्तांनी दिले ‘हे’ आदेश!

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 4 October 2025, 10:00

पुणे : कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या असून, लवकरच घायवळचा पासपोर्ट रद्द केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. कोथरूडमध्ये घडलेल्या गोळीबारानंतर (Pune Crime) घायवळ पोलीसांना फसवून स्वित्झर्लंडमध्ये पळून गेला आहे. मात्र, त्याच्यावर गंभीर गुन्ह्यांची नोंद असताना त्याला पासपोर्ट कसा मिळाला? असा प्रश्न उपस्थित करत पोलिसांवर टीका केली जात आहे.

अशातच नीलेश घायवळच्या पासपोर्ट प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांच्या हाती महत्वाची माहिती लागली. घायवळने पुण्यात नाही तर अहिल्यानगरमधील आपल्या गावाच्या पत्तावर पासपोर्ट काढला होता, आणि विशेष म्हणजे पासपोर्टसाठी त्याने आपल्या आडनावात देखील बदल केला होता. ‘घायवळ’ ऐवजी ‘गायवळ’ नावाची कागदपत्रे त्याने सादर केली होती.

यानंतर पोलिसांनी त्याला गायवळच्या नावावर कोणत्याही गुन्ह्याची किंवा गुन्हेगारी कृत्याची नोंद नसल्याचे एनओसी दिले. तसेच पासपोर्ट ऑफीसला आपल्यावर गुन्हा दाखल नसल्याचे खोटे प्रतिज्ञापत्र देखील त्याने दिले होते. यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

आता खोटी कागदपत्रे आणि नावात बदल करू मिळवलेला पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले आहेत. घायवळचा पासपोर्ट रद्द झाल्यानंतर त्याला लवकरच भारतात आणले जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

दरम्यान, घायवळची सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून त्याची बेकायदेशीर मालमत्ताही गोठवण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुण्यात खळबळ! खताच्या गोण्यांच्या आड लपवून नेला जाणारा तब्बल ७९ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त

Sunday, 13 September 2026, 22:56

आमदाराचा लोगो लावून पोलिसांना चकवा देणाऱ्यांची खैर नाही! पिंपरी-चिंचवडमध्ये महागड्या गाड्यांवर खाकीचा दणका

Sunday, 13 September 2026, 22:16

१७ सप्टेंबरला गौरी आवाहन तर १८ सप्टेंबरला होणार गौरी पूजन; पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sunday, 13 September 2026, 21:37

गणेशोत्सवात मुंबई-पुणे महामार्गावर जड वाहनांना प्रवेशबंदी; महत्त्वाचे आदेश जारी

Sunday, 13 September 2026, 20:59

सोरतापवाडीत रिव्हर्स घेताना निष्काळजीपणा; टेम्पोखाली चिरडून 18 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

Sunday, 13 September 2026, 20:14

उरुळी कांचनमध्ये अश्लील फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत विवाहितेवर दोन वर्षे लैंगिक अत्याचार; उरुळी कांचन पोलिसांकडून हिंगणगाव येथील आरोपीला बेड्या

Sunday, 13 September 2026, 20:01
Next Post

Gold Rate : आज सोन्या-चांदीचे दर काय? खरेदीपूर्वी जाणून घ्या किंमत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp