Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : पुण्यात मध्यरात्री पोलिसांची मोठी कारवाई! बाणेरमध्ये हुक्का पार्लरचा भांडाफोड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 11 November 2025, 11:36
Pune Crime: Big police action in Pune at midnight! Hookah parlor busted in Baner

photo - social media

Pune Crime : पुण्यातील बाणेर परिसरातून अवैध हुक्का पुरवठ्याचा आणखी एक प्रकार उघड झाला आहे. औंध-बाणेर लिंक रोडलगत असलेल्या शेतजमिनीवर फार्म कॅफेच्या नावाखाली हुक्का चालवला जात असल्याची माहिती चतु:श्रृंगी पोलिसांकडे आली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या छाप्यात कॅफे मालक, व्यवस्थापक आणि तिघा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या ठिकाणी ठेवलेला हुक्क्याचा मुद्देमाल, फ्लेवर्स आणि इतर साहित्य मिळून एकूण 48650 रुपयांची सामग्री जप्त करण्यात आली.

 

शेतात टाकलेल्या मोठ्या शेडमध्ये हा फार्म कॅफे सुरु करण्यात आला होता. येथे नियमितपणे ग्राहकांना तंबाखूजन्य हुक्का पुरवला जात असल्याचा पोलिसांना संशय आला होता. माहितीची पडताळणी केल्यानंतर विशेष पथक तयार करण्यात आले. नियोजनाप्रमाणे रविवारी पहाटे सुमारे 1 वाजता पथकाने छापा टाकत संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला.

छाप्यादरम्यान कॅफे मालक अमित वाळके, व्यवस्थापक बलभीम कोळी तसेच कर्मचारी विक्रम कुमार द्वारकाप्रसाद गुप्ता, सुरज संजय वर्मा आणि राजकुमार चन्नू अहिरवाल यांना ताब्यात घेतले. त्यावेळी काही ग्राहकांना हुक्का दिला जात असल्याचे पथकाला आढळले. शेडमध्ये विविध ब्रँडचे फ्लेवर्स, काचेचे हुक्का पॉट्स, नळ्या आणि संबंधित उपकरणे मोठ्या प्रमाणावर ठेवलेली होती.

या कारवाईनंतर सर्व आरोपींवर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले असून जप्त केलेला मुद्देमाल पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय येळे आणि उमेश कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. पुढील तपासाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे यांच्याकडे आहे. या छाप्यानंतर परिसरातील अवैध हुक्का केंद्रांविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती मिळत असून अशा बेकायदेशीर धंद्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : भरदिवसा तरुणावर कुऱ्हाड-कोयत्याने हल्ला; जमिनीच्या वादातून 7 जणांनी मिळून संपवलं विजेंद्रचं आयुष्य

Wednesday, 1 April 2026, 12:56

नात्याला काळिमा! आई कामावर जाताच नराधम बापाने ओलांडल्या मर्यादा; 15 वर्षांच्या मुलीवर अत्याचार

Wednesday, 1 April 2026, 12:40
rahuri

rahuri : राहुरी पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले! भाजपने दिला उमेदवार, कर्डिले विरुद्ध तनपुरे लढत पुन्हा रंगणार

Wednesday, 1 April 2026, 12:30

नांदेडमध्ये भीषण अपघात; कीर्तनकार मधुकर महाराज बारूळकर यांचा मृत्यू

Wednesday, 1 April 2026, 12:09
Uruli Kanchan

Uruli Kanchan : भूगोलाच्या पेपरला गेली ती परत आलीच नाही…उरुळी कांचन येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या बाहेरून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

Wednesday, 1 April 2026, 12:01

दोन वर्षांपासून फरार असलेला मकोका आरोपी जेरबंद; खंडणी विरोधी पथकाची कामगिरी

Wednesday, 1 April 2026, 11:54
Next Post

Cyber Alert: शेतकऱ्यांनो सावधान..! तुमच्या मोबाईलवर आलेली 'ही' लिंक ओपन केली तर होईल मोठं नुकसान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.