Friday, April 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Vadgaon Nagarpanchayat Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून पहिली यादी जाहीर! घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 16 November 2025, 14:16
vadgaon nagarpanchayat election

photo -ppn

Vadgaon Nagarpanchayat Election: महाराष्ट्रात सर्वत्र येत्या निवडणुकीची धामधुम सुरु झाली आहे. याच दरम्यान वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता अवघे दोनच दिवस उरले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने आपली पहिली अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीमुळे स्थानिक राजकारणात एकदम चुरस वाढली आहे. ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे यांनी केली. या वेळी ज्येष्ठ नेते गणेशाप्पा ढोरे, सुनील चव्हाण, मंगेश ढोरे, तुकाराम ढोरे, बाळासाहेब ढोरे, शहराध्यक्ष प्रवीण ढोरे, दत्तात्रय कुडे, चंद्रकांत ढोरे यांसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. या यादीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक मोहीम आणखी आक्रमक होणार, असं राजकीय वर्तुळात बोललं जातंय. (Pune Politics Latest News)

 

घड्याळ चिन्हावर निवडणूक लढायचा निर्धार

पहिली यादी जाहीर होताच पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. काही महिन्यांपासून सुरू असलेल्या संघटनात्मक बैठका, युवक आणि महिलांचा सहभाग. या सर्वांना यादी जाहीर झाल्यानंतर आणखीच गती मिळाल्याचं दिसत आहे. यंदाची निवडणूक पक्ष ‘घड्याळ’या अधिकृत चिन्हावर लढवली जाणार आहे. पाणीपुरवठा, रस्ते, गटारव्यवस्था, स्वच्छता, व्यापाऱ्यांच्या समस्या अशा स्थानिक मुद्द्यांवर भर देत विकासाच्या अजेंड्यावर निवडणूक लढायची असा निर्धार पक्षाने केला आहे.

हेही वाचा: कट्टर समर्थक पक्का वैरी! शरद पवारांच्या शिलेदाराने आपल्याच पूर्वीच्या साथीदाराविरुद्ध थोपटले दंड: पत्नीसाठी मैदानात…

आतली गटबाजी आटोक्यात?

उमेदवार निवडीवरून गेल्या काही दिवसांत पक्षात अंतर्गत चर्चा होत होती. मात्र पहिली यादी जाहीर होताच ही धुसफूस काही प्रमाणात कमी झाल्याच्या चर्चा आहेत. प्रभागनिहाय दिलेल्या नावांमध्ये सर्व गटांचा समतोल साधल्याने पक्ष स्थानिक स्तरावर एकत्र दिसतोय.

प्रभागनिहाय जाहीर केलेले उमेदवार

  • प्रभाग 1 : पुनम विकी भोसले, मिरा चंद्रकांत पारधी
  • प्रभाग 2 : प्रवीण विठ्ठल ढोरे
  • प्रभाग 3 : भाऊसाहेब तुकाराम ढोरे
  • प्रभाग 4 : सुनिता राहुल ढोरे
  • प्रभाग 5 : वैशाली पंढरीनाथ ढोरे
  • प्रभाग 6 : मयुर प्रकाश ढोरे
  • प्रभाग 7 : अजय भवार
  • प्रभाग 8 : माया चव्हाण
  • प्रभाग 10 : आकांक्षा वाघवले
  • प्रभाग 11 : सुनील गणेश ढोरे
  • प्रभाग 12 : गणेश सोपान म्हाळसकर
  • प्रभाग 13 : अजय बाळासाहेब म्हाळसकर
  • प्रभाग 14 : वैशाली गौतम सोनवणे
  • प्रभाग 15 : राजेंद्र विठ्ठल कुडे
  • प्रभाग 16 : मिनाक्षी गणेश ढोरे
  • प्रभाग 17 : अर्चना ज्ञानेश्वर ढोरे

उद्या उमेदवारी अर्जासह शक्तीप्रदर्शन

घोषित केलेले सर्व उमेदवार उद्या मोठ्या जल्लोषात, जनसंपर्क मोर्चा काढत उमेदवारी अर्ज दाखल करणार अशी शक्यता आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावं, असं आवाहन पक्षाने केलं आहे.

 

हेही वाचा: Theur News: ‘तु मला खुप आवडतेस, माझं तुझ्यावर खुप प्रेम आहे” म्हणत दिराकडून वाहिनीची साडी फेडण्याचा प्रयत्न; थेऊरमधील धक्कादायक घटना

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Crime

Crime : आधी गुंगीचे औषध, मग टॉवेलने गळा आवळला; शेअर बाजारातील तोटा भरून काढण्यासाठी 73 वर्षीय घरमालकिणीचा खून

Friday, 3 April 2026, 15:45

बाहेर प्रबोधन, घरात छळ! ‘मृदंगाचार्य’ अमोल लघाणेच्या विवाहबाह्य संबंधांमुळे पत्नीने केली आत्महत्या; वारकरी संप्रदायात संताप

Friday, 3 April 2026, 15:34
Crime

Crime : लाईफ जॅकेट नाही, ना सेफ्टी बेल्ट! पुण्यात पुलाचे काम करताना मजुराचा खोल पाण्यात बुडून अंत; कंत्राटदाराचा निष्काळजीपणा उघड

Friday, 3 April 2026, 15:01

मोठी बातमी! महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; बच्चू कडूंवर खुनाचा कट रचल्याचा आरोप; गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

Friday, 3 April 2026, 14:53

एकनाथ शिंदे, दीपक केसरकरांसह अनेक बड्या नेत्यांनी साधला होता खरातशी संपर्क; CDR मुळे मोठी खळबळ

Friday, 3 April 2026, 14:50

घरात सापडलेलं मांस, हेलिकॉप्टरवाली रील, पोलीस कोठडीतून बाहेर येताच खोक्याने सगळंच सांगितलं; म्हणाला “सत्य परेशन हो सकता हे पराजित नही…

Friday, 3 April 2026, 14:34
Next Post
Navale Bridge Accident: After the horrific accident on Navale Bridge, new rules have been implemented by the administration; 'These' are the new rules...

Navale Bridge Accident: नवले पूलावरील भीषण अपघातानंतर प्रशासनाकडून नवे नियम लागू;  'हे' आहेत नवे नियम... 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.