Monday, April 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Urli Kanchan News: उरुळी कांचन येथील उन्नती कन्या विद्यालयात ‘जर्नी ऑफ डान्स’ वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न, ऐतिहासिक परंपरांना उजाळा

हनुमंत चिकणेby हनुमंत चिकणे
Thursday, 25 December 2025, 11:44

Urli Kanchan News:  उरुळी कांचन, (पुणे) : आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा चालीरीती समजाव्या तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून उरुळी कांचन (ता. हवेली) येथील उन्नती कन्या विद्यालयात ‘जर्नी ऑफ डान्स’ या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुलींनी विविध गाण्यांवर सादरीकरण केले. तसेच दिमाखदार शाही पोशाख परिधान करून ऐतिहासिक परंपरांना उजाळा दिला.

 

हेही वाचा- Pune Politics: ठाकरेंना मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला भगदाड; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘बड्या’ नेत्यांनी सोडली मशाल

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मानसोपचार तज्ञ डॉक्टर अपेक्षा नाईकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शाळेच्या अध्यक्षा नयॉन कांचन, संचालिका डॉ. नुपुर कांचन उपस्थित होत्या. या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर, इतर शाळेचे मुख्याधापक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.

भारतीय नृत्याचा प्रवास कसा उलघडत गेला. यावर विद्यार्थिनींनी नृत्याच्या माध्यमातून प्रकाश टाकला. 100 इ. सनपासून सध्याच्या डिजिटल युगापर्यंतचा प्रवास कसा झाला त्याचे उत्कृष्ट सादरीकरण विद्यार्थिनींनी याद्वारे केले. स्नेहसंमेलनाची सुरुवात गणेश वंदनाने करून शिवतांडव मध्ययुग आदिवासी नृत्य, गोंधळ, लावणीनृत्य, कोळी, भांगडा, घुमर, मुद्रा नवरस, भारत नाट्यम रासलीला बॉलीवुड, बॉलीवूड इत्यादी सारख्या 28 नथ्यावर आधुनिक युगापर्यंतचा प्रवास रंगमंचावर सादर करण्यात आला. या सोहळ्यात हजारो प्रेक्षकांसमोर बालकलाकारांनी आत्मविश्वासाने विविध कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली.

डॉक्टर अपेक्षा नाईकरे यांनी विद्यार्थिनींनी सादर केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करून प्रशंसा केली. तसेच शाळा प्रशासन व कार्यक्रमाचे कौतुक करून अमूल्य असे मार्गदर्शन केले. यावेळी पालक वर्गाने मोठी गर्दी केली होती.

दरम्यान, या कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थापक आफरीन सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली सननायिका केतकी खोपे, मीनल गव्हाणे, योजना जगदाळे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संयोजता मुगळे व विद्यार्थिनी तेजल बिरगळ यांनी केले. सर्व तांत्रिक बाबी ऐश्वर्या भोसले यांनी हाताळल्यानंतर नृत्यदिग्दर्शन अमृता कोळपकर, विशाखा पवार, शिरला हजारे व पल्लवी कटदरे यांनी केले. सर्व शिक्षक वर्ग व मदतनिसांकडून हा सोहळा उत्साहात पार पडला.

हनुमंत चिकणे

हनुमंत चिकणे

गेल्या ६ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. सहकार व राजकारणातील बातमी करण्याचा सखोल अनुभव व अभ्यास आहे. तीन वर्ष दैनिक प्रभात काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या दोन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Loni kalbhor News : घरगुती वादातून विवाहितेने माहेरच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन पतीवर केला जीवघेणा हल्ला, चार जणांवर गुन्हा दाखल

Monday, 6 April 2026, 20:07

अंपायरने ‘रन आऊट’ दिलं म्हणून थेट छातीत खुपसला चाकू! विशाखापट्टणममध्ये क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा

Monday, 6 April 2026, 19:54

Loni kalbhor : थेऊर फाट्यावर कंटेनरमधील लोखंडी रोल साखळी तुटून महामार्गावर कोसळला

Monday, 6 April 2026, 19:52

Yawat : रात्रीच्या वेळी होणारे भारनियमन तात्काळ बंद करा – राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मागणी 

Monday, 6 April 2026, 19:40

तुमचं तुम्ही बघा! पवारांची एक ‘गुगली’ अन् अजित पवार गट क्लीन बोल्ड? दिल्लीत रंगलं हायव्होल्टेज नाट्य

Monday, 6 April 2026, 19:33
summer heat

summer heat : सावधान! एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात पारा 42 अंशांच्या पार? उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Monday, 6 April 2026, 18:49
Next Post
Loni Kalbhor Crime

Loni Kalbhor Crime: आरपीआयची महिला नेता असल्याची धमकी देऊन 2 गुंठे जमीन हडपण्याचा प्रयत्न; तिघांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.