Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Politics: ठाकरेंना मोठा धक्का! पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेला भगदाड; ऐन निवडणुकीच्या तोंडावर ‘बड्या’ नेत्यांनी सोडली मशाल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 25 December 2025, 11:16

Pune Politics: पिंपरी-चिंचवड:  पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात शिवसेना (ठाकरे) पक्षासमोर मोठे संघटनात्मक संकट उभे राहिले आहे. महापालिका निवडणूक प्रमुख, शहरप्रमुख, महिला संघटिका, माजी नगरसेवक तसेच बाबर कुटुंबातील निष्ठावान कार्यकर्त्यांनी साथ सोडल्याने पक्षाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. पक्षातील अनेक माजी नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजप तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (अजित पवार) पक्षात प्रवेश केल्याने शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

 

हेही वाचा- बाहेर महिला वॉर्डनचा पहारा, आत मुख्याध्यापकाचं काळं कृत्य! कुणी विचार केला नसेल असं भयानक कांड

या घडामोडींचा थेट परिणाम येत्या महापालिका निवडणुकीवर होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी दोन वेळा इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या शिवसेनेवर आता उमेदवार शोधण्याची वेळ आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात शिवसेनेचा मोठा आणि हक्काचा मतदार होता. संघटनाही मजबूत होती. मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचा आमदारही विजयी झाला होता.

2012 च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे 14 नगरसेवक निवडून आले होते. मात्र 2017 च्या निवडणुकीत ही संख्या घटून 9 वर आली. भोसरी मतदारसंघातून एकही नगरसेवक निवडून येऊ शकला नव्हता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर खासदार श्रीरंग बारणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले, तरीही अनेक निष्ठावान शिवसैनिक ठाकरे गटासोबत टिकून होते.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमधून आलेल्या संजोग वाघेरे यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी चांगली लढत दिली. मात्र विधानसभा निवडणुकीतील जागावाटपात पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तिन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला मिळाल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली.

विधानसभा निवडणुकीनंतर माजी विरोधी पक्षनेत्या आणि भोसरीतून निवडणूक लढवलेल्या सुलभा उबाळे यांनी शिवसेना (शिंदे) पक्षात प्रवेश केला. संघर्षाच्या काळात पक्षासोबत राहिलेले अनेक पदाधिकारी आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सोडत असल्याने शिवसेना (ठाकरे) पक्षाची पिंपरी-चिंचवडमधील स्थिती अधिकच अडचणीत आली आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

भाविकांनो लक्ष द्या! भीमाशंकर मंदिर 53 दिवस दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्यापूर्वी प्रशासनाचा मोठा निर्णय, पाहा तारखा

Tuesday, 7 April 2026, 23:14

“जिथे आहात तिथेच राहा!” इराणमधील भारतीयांना केंद्र सरकारचा आदेश; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला थेट विनाशाची धमकी

Tuesday, 7 April 2026, 22:21

यवत येथे पीएमपीएमएल बस व दुचाकीचा अपघात, दोघे जण गंभीर जखमी

Tuesday, 7 April 2026, 22:14

पुणे पोलिसांचं “ड्रग्स फ्री” मिशन! आता थेट “मकोका” लागणार; अमितेश कुमारांचा पेडलर्सना इशारा म्हणाले “वेळीच मार्गावर या, अन्यथा…”

Tuesday, 7 April 2026, 21:37
SIT's big revelation on Sushma Andhare's questions! Will "those" leaders with links to Kharat be investigated? Tejashwi Satpute gave a direct answer

सुषमा अंधारेंच्या प्रश्नांवर एसआयटीचा मोठा खुलासा! खरातशी संबंध असलेल्या “त्या” नेत्यांची चौकशी होणार? तेजस्वी सातपुते यांनी दिलं थेट उत्तर

Tuesday, 7 April 2026, 20:55

सोलापुरात बेकायदेशीररीत्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी बाळराजे आवारेंवर 11 गुन्हे दाखल

Tuesday, 7 April 2026, 20:15
Next Post
Rohit Sharma Vijay Hazare Trophy Viral Video: "Rohit bhai, will you eat a vada pav?"; A fan called out during the match, and Rohit reacted like this... Watch the viral video...

Rohit Sharma Viral Video: “रोहित भाऊ, वडापाव खाणार का?”; भर सामन्यात चाहत्याने आवाज दिला अन्.., रोहितची प्रतिक्रिया.., पहा Viral Video...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.