Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Swarget Crime News: त्याला फाशी द्या…आरोपी दत्तात्रय गाडेच्या भावाची धक्कादायक भूमिका

Santosh Mundeby Santosh Munde
Monday, 3 March 2025, 20:00

पुणे: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांन सोबत भावाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी आरोपी दत्तात्रय गाडेच्या भावाने अनेक खुलसे केले आहेत.

घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोपी दत्तात्रय गाडेचा भाऊ म्हणाला,”आरोपी दत्तात्रय गाडे हा गुलटेकडी भाजी बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. तिथून येत असताना स्वारगेट बस स्थानकात हा प्रकार घडला असेल. आम्हाला पोलीस प्रशासनावर आणि कोर्टावरही विश्वास आहे. ज्या पीडित तरुनीबरोबर ही घटना घडली, त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात न्यायालय जोही निर्णय देईल तो आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने दत्तात्रय गाडेला फाशीची शिक्षा दिली, तरी आम्हाला मान्य आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे आम्हाला कसलेही वाईट वाटणार नाही. मात्र या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी.

भावावरील गुन्ह्यांची कल्पना..

आरोपीचा भाऊ पुढे बोलताना म्हणाला, “गावातली लोकं आता आमच्याकडे वेगळ्या नजरेने बघत आहेत. आमच्यासोबत संपर्क ठेवण्याची त्यांना अजिबात इच्छा नाही”. आरोपी दत्तात्रय गाडेच्या विरोधात सहा गुन्हे दाखल आहेत याबद्दल तुम्हाला माहीत आहे का? असा प्रश्न पत्र कारांनी विचारला. त्यावर आरोपीचा भाऊ म्हणाला,”त्याच्यावरील गुन्ह्यांची आम्हाला माहिती आहे. त्याची सहापैकी एका गुन्ह्यात निर्दोष मुक्तता झालेली असल्याचेही त्याने सांगितले.

यावेळी, भाऊ गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्यामुळे मी त्याच्याशी फार बोलत नव्हतो, असेही गाडेच्या भावाने म्हटले आहे. तो गावातून भाजीपाला आणून शहरात विकत होता. तो माझा भाऊ असला तरी गुन्हेगार असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहीजे, अशी स्पष्ट भूमिका आरोपी गाडेच्या भावाने पत्रकार परिषदेत मांडली.

 

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17

भरतीवरील टांगती तलवार हटली! केंद्रप्रमुख पदाचा मार्ग मोकळा,2,410 उमेदवारांना दिलासा..

Friday, 6 November 2026, 16:36

ब्रीच कँडी रुग्णालयात एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट! मुख्यमंत्र्यांची फोनवरून विचारपूस तर अनेक दिग्गज नेते पवारांच्या भेटीला…

Friday, 6 November 2026, 16:25

अजित पवार गटातील मंत्र्याच्या अडचणी वाढणार? असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राजकीय खळबळ; केला गंभीर दावा!

Friday, 6 November 2026, 16:01
Next Post

पुणे-सोलापूर महामार्गावरील हडपसर ते शेवाळवाडी पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांवर मनपाचा हातोडा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp