Friday, November 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भरतीवरील टांगती तलवार हटली! केंद्रप्रमुख पदाचा मार्ग मोकळा,2,410 उमेदवारांना दिलासा..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 6 November 2026, 16:36

पुणे : राज्यातील शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या केंद्रप्रमुख भरती प्रक्रियेतील कायदेशीर अडथळे आता पूर्णपणे दूर झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्यामुळे निवड झालेल्या 2410 केंद्रप्रमुखांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या नियुक्तीतील सर्व अनिश्चितता संपुष्टात आली आहे.

कायदेशीर लढ्याची पार्श्वभूमी

वर्ष 2025 मध्ये मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे (LDCE) केंद्रप्रमुख भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, परीक्षेचे वेळापत्रक, जाहिरातीतील तारखांमधील बदल आणि पात्रतेच्या अटींवरून ही भरती न्यायालयात अडकली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूर खंडपीठात याविरोधात याचिका दाखल झाल्या होत्या. या याचिकांवर सुनावणी घेत उच्च न्यायालयाने 10 एप्रिल 2026 रोजी भरती प्रक्रियेच्या बाजूने निकाल दिला होता.

उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. परंतु, 4 नोव्हेंबर 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने संबंधित विशेष अनुमती याचिका (SLP No. 14016-14019/2026 आणि 16193/2026) फेटाळून लावल्या. यामुळे उच्च न्यायालयाचा निकाल कायम राहून या कायदेशीर विवादावर अंतिम पडदा पडला. या संपूर्ण प्रकरणात ज्येष्ठ वकील आत्माराम नाडकर्णी, गौरव अग्रवाल, मानव, निशांत कातेनेश्वरकर, स्वाती वैभव आणि सोमिरान शर्मा यांनी कायदेशीर बाजू भक्कमपणे मांडली.

या न्यायालयीन लढ्यात निवड झालेल्या उमेदवारांनी अत्यंत नियोजनबद्ध रीतीने कागदपत्रे व कायदेशीर मुद्दे मांडत यश संपादन केले. आता शालार्थ प्रणाली आणि नियुक्तीच्या प्रक्रियेतील अडचणी दूर झाल्याने प्रशासकीय व शैक्षणिक कामांना गती मिळणार आहे.

केंद्रप्रमुख संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र खैरनार यांनी व्यक्त केलेल्या माहितीनुसार, आता शाळा भेटी, शिक्षकांना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ करणे, ‘निपुण महाराष्ट्र अभियान’ आणि इतर शैक्षणिक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवले जातील. या निकालामुळे राज्यभरातील शिक्षक आणि प्रशासकीय वर्गात आनंदाचे वातावरण आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणे मेट्रोला पहिल्याच दिवशी ५० हजार प्रवाशांचा प्रतिसाद! जिल्हा न्यायालय स्थानकावर सर्वाधिक गर्दी

Friday, 6 November 2026, 17:55

प्रेमप्रकरणातून रक्तरंजित थरार! नवी मुंबईत दोन सख्ख्या बहिणींवर गोळीबार; एकीच्या पाठीत, तर दुसरीही जखमी!

Friday, 6 November 2026, 17:42

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

Friday, 6 November 2026, 17:17

भरतीवरील टांगती तलवार हटली! केंद्रप्रमुख पदाचा मार्ग मोकळा,2,410 उमेदवारांना दिलासा..

Friday, 6 November 2026, 16:36

ब्रीच कँडी रुग्णालयात एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट! मुख्यमंत्र्यांची फोनवरून विचारपूस तर अनेक दिग्गज नेते पवारांच्या भेटीला…

Friday, 6 November 2026, 16:25

अजित पवार गटातील मंत्र्याच्या अडचणी वाढणार? असीम सरोदे यांच्या एका ट्विटने राजकीय खळबळ; केला गंभीर दावा!

Friday, 6 November 2026, 16:01
Next Post

पुण्यातील दोन अल्पवयीन मुलांकडून गावठी पिस्तूल आणि काडतूस जप्त; बिबवेवाडी पोलिसांची कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp