Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rupali Chakankar Resignation: रुपाली चाकणकरांचा मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 20 March 2026, 22:04
Rupali Chakankar Resignation: Rupali Chakankar abruptly resigns as the chairperson of the State Women's Commission after the Chief Minister's order.

पुणे: नाशिकमधील अशोक खरात प्रकरणाचा राजकीय परिणाम आता स्पष्टपणे दिसू लागला असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar Resignation) यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. खरातसोबतचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाढलेल्या दबावामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे समोर येत आहे. (Breaking News)

 

रुपाली चाकणकर यांनी आपला राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे सादर केला आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनाम्याचे संकेत दिल्याची चर्चा होती, मात्र अंतिम निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्तरावर घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. शुक्रवारी सकाळीच पक्षाकडून राजीनामा देण्याच्या सूचना मिळाल्यानंतर चाकणकर यांनी तातडीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43

पिंपरीत गाईडच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 19:35
"Dada passed away while serving..." Sunetra Pawar's "emotional" speech in Baramati; Tributes paid at Ajitdada's memorial site

‘”सेवा करता करता दादा गेले…” बारामतीत सुनेत्रा पवारांची “भावनिक” साद; अजितदादांच्या स्मृतिस्थळावर वाहिली श्रद्धांजली

Sunday, 12 April 2026, 18:44
crime

crime : आधी फोन करून बोलावले, मग वडिलांसमोरच गाडीत कोंबले! पैशांच्या वादातून थरार..अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

Sunday, 12 April 2026, 18:19
Next Post
Rupali Chakankar Resignation: Rupali Chakankar lost her chair due to Kharat's "black deeds"! Bhondubaba case 'breaks' her political career; Resigns from both important positions

Rupali Chakankar Resignation: खरातच्या "काळ्या कारनाम्यांमुळे" रुपाली चाकणकरांची खुर्ची गेली! भोंदूबाबा प्रकरणामुळे राजकीय कारकिर्दीला 'ब्रेक'; दोन्ही महत्त्वाच्या पदांवरून पायउतार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.