Saturday, November 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे जिल्ह्यातील ३.२८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अग्रीमचे १६४ कोटी जमा; प्रत्येकाला ५ हजारांची मदत

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Saturday, 7 November 2026, 15:55

पुणे : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या दिवाळी अग्रीम मदतीचे वितरण सुरू आहे. या योजनेंतर्गत पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत एकूण १६४ कोटी २७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत. पात्र शेतकऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे ही मदत देण्यात आली आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी दुष्काळग्रस्त तालुक्यांतील पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याची घोषणा शासनाने केली होती. त्यानुसार महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागाच्या माध्यमातून मदत वितरणाची प्रक्रिया राबवण्यात आली. ५ नोव्हेंबर २०२६ अखेर पुणे जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार ५४२ शेतकऱ्यांना १६४ कोटी २७ लाख रुपयांचे वितरण पूर्ण झाले आहे.

शेतकऱ्यांना मदतीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यावर शासनाने भर दिला आहे. यासाठी महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम केले. परिणामी जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना दिवाळीच्या काळात आर्थिक आधार मिळाला आहे.

काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यांशी संबंधित तांत्रिक अडचणी, खाते तपशिलातील त्रुटी किंवा अन्य कारणांमुळे मदतीची रक्कम जमा होण्यास विलंब झाला आहे. अशा शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करून त्यांनाही मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे.

जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तांत्रिक अडचणींचे निराकरण झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या खात्यांतही मदतीची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पिंपळे खालसा चोरीच्या घटनेनंतर शिक्रापूर पोलिस ॲक्शन मोडवर! गावोगावी ग्रामसुरक्षा दल अन् सीसीटीव्ही मोहीम

Saturday, 7 November 2026, 16:08

पुण्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई! वर्षभरापासून फरार असलेला आरोपी जेरबंद; ४ लाख ४३ हजारांचा गांजा जप्त

Saturday, 7 November 2026, 15:57

पुणे जिल्ह्यातील 1405 गावांचा चेहरामोहरा बदलणार! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा ॲक्शन प्लॅन, प्रत्येक गावात 2 कामे

Saturday, 7 November 2026, 15:55

पुणे जिल्ह्यातील ३.२८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळी अग्रीमचे १६४ कोटी जमा; प्रत्येकाला ५ हजारांची मदत

Saturday, 7 November 2026, 15:55

पुणेकरांनो, तयार राहा! थंडीचा जोर वाढणार; हवामान विभागाचा अंदाज

Saturday, 7 November 2026, 15:30

नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान किती वाजता करायचं? जाणून घ्या शुभ वेळ आणि यमदीपदानाचा मुहूर्त

Saturday, 7 November 2026, 15:24
Next Post

पुणे जिल्ह्यातील 1405 गावांचा चेहरामोहरा बदलणार! जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा ॲक्शन प्लॅन, प्रत्येक गावात 2 कामे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp