Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर! 7 जागांसाठी चुरस वाढली; पार्थ पवारांचा संसदेत डंका वाजणार?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 18 February 2026, 11:53

Rajya Sabha Election: नवी दिल्ली: नवी दिल्ली येथील भारतीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या जागांसाठी निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे देशातील राजकीय वातावरण तापले असून विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. देशातील 10 राज्यांमधील एकूण 37 खासदारांचा कार्यकाळ एप्रिल 2026 मध्ये संपत आहे. या रिक्त होणाऱ्या जागा भरण्यासाठी निवडणूक आयोगाने कंबर कसली असून महाराष्ट्रातील 7 महत्त्वाच्या जागांचा यामध्ये समावेश आहे. 

 

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार 26 फेब्रुवारी 2026 रोजी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध होईल आणि त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल. 16 मार्च 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत मतदान होणार आहे. जर निवडणूक बिनविरोध झाली नाही तर मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल आणि निकाल जाहीर केले जातील.

महाराष्ट्रातील 7 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार महायुतीला 7 पैकी सुमारे 6 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उर्वरित 1 जागा महाविकास आघाडीला मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

राज्यातील 7 खासदार होणार निवृत्त

एप्रिल 2026 मध्ये महाराष्ट्रातील काही ज्येष्ठ खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. त्यामध्ये शरद पवार, रामदास आठवले, प्रियंका चतुर्वेदी, डॉ. भगवत कराड, फौझिया खान, रजनी पाटील आणि धैर्यशील पाटील यांचा समावेश आहे.

पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर 

मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात जर पार्थ पवार यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला, तर त्यांच्या राज्यसभेत जाण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दादांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात पक्षनेतृत्व असून, त्यामध्ये पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे मुंढवा प्रकरणातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्याचा थेट परिणाम पार्थ पवारांच्या भविष्यातील राजकीय वाटचालीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Will Nashik's "that" famous company close down? Moves to shift unit to Pune-Mumbai after sexual harassment and conversion cases

नाशिकची “ती” नामांकित कंपनी बंद होणार? लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणानंतर युनिट पुण्या-मुंबईला हलवण्याच्या हालचाली

Saturday, 11 April 2026, 22:03

सोलापूर जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय! अनधिकृत पुतळ्यांची माहिती न दिल्यास “पोलीस पाटील” बडतर्फ होणार, तर सदस्यांचे पद जाणार

Saturday, 11 April 2026, 21:48

मध्यरात्री रेल्वे रोखली अन् प्रवाशांचे दागिने-मोबाईल लंपास! कराडजवळ सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडेखोरांचा हल्ला; रेल्वे पोलिसांची धावपळ

Saturday, 11 April 2026, 21:23

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Next Post

वेश्यालय आता कायमचं होणार सील? बुधवार पेठेत मोठी छापेमारी; 22 महिलांना घेतलं ताब्यात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.