Monday, June 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Shocking News: भयंकर! पुण्यात अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार; गर्भवती केलं, घरातच प्रसूती करत नाळही कापली अन् नंतर जे घडलं…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 8 February 2026, 20:54
Pune Shocking News: Horrible! Minor girl raped repeatedly in Pune; Made pregnant, gave birth at home and cut the umbilical cord and what happened next...

पुणे: पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या (Pune Shocking News) नाना पेठ परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे (Pune Crime) आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले. या नराधमाने मुलीला केवळ गर्भवतीच केले नाही, तर तिची प्रसूती घरीच झाल्याचे समजल्यावर पीडितेने स्वतःच नाळ कापल्याचा थरार समोर आला आहे. समर्थ पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून नराधम आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. (Breaking News)

पीडित मुलगी आपल्या आत्याकडे राहायची. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्याचा फायदा घेऊन आरोपीने तिच्याशी जवळीक साधली. लग्नाचे स्वप्न दाखवून त्याने मुलीवर अत्याचार केले. धक्कादायक बाब म्हणजे, मुलीला गर्भधारणा झाल्यानंतर आरोपीने तिला एक इंजेक्शन दिल्याची माहिती समोर आली आहे, ज्याचा उद्देश कदाचित गर्भपात करणे हा असावा. मात्र, १ फेब्रुवारी रोजी जेव्हा मुलीची मोठी बहीण तिला भेटायला घरी आली, तेव्हा घराचा दरवाजा बराच वेळ उघडला गेला नाही. बहीण घरात शिरली असता तिला सर्वत्र रक्त सांडलेले दिसले आणि हा भीषण प्रकार उघड झाला.

पीडित अल्पवयीन मुलीने घराच्या बंद खोलीत स्वतःची प्रसूती केली. सध्या मुलगी आणि नवजात बाळ या दोघांची प्रकृती स्थिर असून ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला पीडितेच्या कौटुंबिक परिस्थितीची पूर्ण कल्पना होती आणि मुलगी अल्पवयीन आहे हे माहीत असूनही त्याने तिचे लैंगिक शोषण केले.

 

समर्थ पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि पोक्सो कायद्यातील विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार नसला तरी, त्याने यापूर्वी अशा प्रकारे इतर कोणाला जाळ्यात ओढले आहे का, याचा तपास पोलीस करत आहेत.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे सोलापूर महामार्गावर टेम्पो व दुचाकीचा अपघात, तरुणाचा जागीच मृत्यू

Monday, 22 June 2026, 16:37

उच्च न्यायालयाच्या आदेशाला दाखवली केराची टोपली; हवेली तालुक्यात बंदी असतानाही फिरणाऱ्या शिंदवणे येथील आरोपीला बेड्या..

Monday, 22 June 2026, 16:32

पुणेकरांनो, उद्यापासून भिडे पूल बंद! प्रवासाचे नियोजन बदलले, वाचा हे पर्यायी मार्ग

Monday, 22 June 2026, 16:20

उरुळी कांचनमध्ये अल्पवयीन मुलीला दुसऱ्यांदा फुस लावून पळवले; अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल..

Monday, 22 June 2026, 16:14

नवी मुंबई हादरली! अल्पवयीन मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्याप्रकरणी नगरसेवक आणि माजी नगरसेवकाला अटक

Monday, 22 June 2026, 15:32

पुण्यात सिगारेट घेण्याच्या बहाण्याने बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पोलिसांकडून कसून तपास सुरू

Monday, 22 June 2026, 14:56
Next Post

अपंगत्वावर मात करत पारोडी येथील युवकाने मतदानाचा हक्क बजावला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.