Tuesday, November 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणेकरांनो बाहेर खाण्यापूर्वी ‘ही’ यादी नक्की पाहा! पुण्यातील तब्बल १८ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Tuesday, 24 November 2026, 13:12

पुणे : शहरातील हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमधील अस्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मोठी कारवाई केली आहे. विशेष तपासणी मोहिमेदरम्यान नियमांचे गंभीर उल्लंघन आढळल्याने १८ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत एफडीएच्या पथकाकडून शहरातील विविध भागांमधील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स आणि फूड आउटलेट्सची अचानक तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत काही ठिकाणी स्वयंपाकघरातील अस्वच्छता, निकृष्ट दर्जाच्या कच्च्या मालाचा वापर, अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक आणि स्वच्छतेच्या मूलभूत नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे आढळून आले.

या त्रुटींची गंभीर दखल घेत प्रशासनाने संबंधित १८ आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित केले आहेत. कारवाई झालेल्या आस्थापनांमध्ये पुणे स्टेशन, कॅम्प, शिवाजीनगर, हडपसर, कोंढवा तसेच शिरूर परिसरातील हॉटेल्स आणि खाद्य व्यावसायिकांचा समावेश आहे.

कारवाई झालेल्या आस्थापनांची यादी

१. मे. मेट्रो रेस्टॉरंट, पुणे स्टेशन\
२. मे. शौनिक हॉस्पिटॅलिटी (सहाना व्हेज रेस्टॉरंट), ईस्ट स्ट्रीट, कॅम्प\
३. मे. शिवाय कॉर्नर, पुणे स्टेशन\
४. मे. ग्रँड दिल्ली दरबार हॉस्पिटॅलिटी इंडिया प्रा. लि., कॅम्प\
५. मे. राजे चायनीज फास्ट फूड अँड ज्यूस बार, बाबाजान चौक, कॅम्प\
६. मे. पी.जे.एस. हॉस्पिटॅलिटी कॅफे ट्यून्स (द बर्गर बार्न कॅफे), एम.जी. रोड, कॅम्प\
७. मे. महादेव फूड्स, ससाणे नगर, हडपसर\
८. मे. फिरोज केटरर्स, एन.आय.बी.एम., कोंढवा खुर्द\
९. मे. सावली प्युअर व्हेज अँड रेस्टॉरंट, पंचतळे चौक, बेल्हा-जेजुरी महामार्ग, पिंपर्की, शिरूर\
१०. शिवाजीनगर परिसरातील संबंधित आस्थापना\
११. इन्स्टामार्ट – राजधी रिटेल प्रा. लि., शिवाजीनगर\
१२. ग्रीनलँड रेस्टॉरंट, शिवाजीनगर\
१३. शैलजा रेस्टॉरंट अँड बीअर बार, शिवाजीनगर\
१४. चैतन्य पराठाज (व्हेज), शिवाजीनगर\
१५. सहाना व्हेज रेस्टॉरंट (शौनक हॉस्पिटॅलिटी), शिवाजीनगर\
१६. रश्मी एंटरप्रायझेस, शिवाजीनगर\
१७. क्युबॅनोस – अरोमा हॉस्पिटॅलिटी, शिवाजीनगर\
१८. शिवाय कॉर्नर, शिवाजीनगर

अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांची गय केली जाणार नाही, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. शहरातील खाद्य आस्थापनांची तपासणी मोहीम यापुढेही तीव्र स्वरूपात सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कारवाईमुळे हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच! पुन्हा भरधाव ट्रक उलटला; उपाययोजना करूनही अपघात थांबेनात

Tuesday, 24 November 2026, 13:12

पुणेकरांनो बाहेर खाण्यापूर्वी ‘ही’ यादी नक्की पाहा! पुण्यातील तब्बल १८ नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

Tuesday, 24 November 2026, 13:12

केसनंद व कोंढव्यातील अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा, दोघे ताब्यात; गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

Tuesday, 24 November 2026, 12:49

एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्वात मोठी खुशखबर! NCMC कार्डच्या रिचार्ज नियमांत मोठा बदल; लाखो प्रवाशांना थेट फायदा!

Tuesday, 24 November 2026, 12:29

Daund News : उसने दिलेले 25 हजार रुपये परत मागितल्याने घरावर दगडफेक; 13 जणांवर गुन्हा दाखल

Tuesday, 24 November 2026, 12:21

पीएमटी बसमध्ये तीन महिलांनी बॅगेतील अडीच लाखांचे मंगळसूत्र केले लंपास! लोणीकंद ते बकोरी फाटा प्रवासादरम्यान चोरी; सीसीटीव्हीत चोरी कैद

Tuesday, 24 November 2026, 12:19
Next Post

नवले पुलावर अपघातांची मालिका सुरूच! पुन्हा भरधाव ट्रक उलटला; उपाययोजना करूनही अपघात थांबेनात

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp