Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: नोटीस मिळालेल्यांनाच प्रवेश; लोकअदालतीसाठी कठोर नियम लागू

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Friday, 28 November 2025, 23:26
Pune News: Only those who have received notices will be allowed entry; Strict rules applied for Lok Adalat

पुणे: 13 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय (Pune News) लोकअदालतीदरम्यान न्यायालयात मोठी गर्दी होऊ नये आणि नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सांगितले की, 1 नोव्हेंबर 2025 पूर्वी न्यायालयात दाखल असलेल्या आणि ज्यांना लोकअदालतीची नोटीस पाठवण्यात आली आहे, फक्त तीच प्रकरणे या लोकअदालतीत ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय इतर कोणतीही प्रकरणे, विशेषतः मोटार वाहन संबंधित प्रकरणे, लोकअदालतीत ठेवण्यात आलेली नाहीत.

 

तसेच 13 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेल्या लोकअदालतीच्या दिवशी ज्यांना टोकन मिळाले होते, त्यांची प्रकरणेही या लोकअदालतीत घेतली जाणार नाहीत, अशीही स्पष्ट माहिती देण्यात आली आहे. नागरिकांनी या निर्णयाची नोंद घ्यावी, जेणेकरून अनावश्यक न्यायालयीन गर्दी आणि गोंधळ टाळता येईल.

पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, पुणे शहर वाहतूक विभाग, पिंपरी-चिंचवड वाहतूक विभाग आणि महामार्ग वाहतूक विभाग यांनी संयुक्तपणे हे आवाहन केले आहे. अधिकारी म्हणतात की, लोकअदालतीचा उद्देश जलद आणि सोपी तडजोड करणे हा आहे. त्यामुळे ज्या प्रकरणांना नोटीस दिली आहे, तेवढ्याच प्रकरणांची सुनावणी होणार आहे. या निर्णयामुळे लोकअदालतीतील कामकाज सुरळीत आणि सुटसुटीत पार पडेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Today's Horoscope: Today, Monday, on which zodiac signs will Lord Shiva bless you? Know your fate

Today's Horoscope : आज शनिदेवाची विशेष कृपा 'या' तीन राशींवर, तुमचा दिवस कसा असेल? जाणून घ्या...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.