Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुणे विमानतळावर ओला-उबरची मनमानी संपली! आता धावणार ‘भारत टॅक्सी’; प्रवाशांना खिश्याला परवडणारं भाडं

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 16 February 2026, 9:52

Pune News: पुणे : पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्यावतीने येथे भारत टॅक्सी (Bharat Taxi) ही नवीन आणि परवडणारी टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. सध्या ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली असून पुणे हा त्यासाठी निवडण्यात आलेल्या निवडक विमानतळांपैकी एक आहे. या सेवेमुळे प्रवाशांना सुरक्षित, सोपा आणि किफायतशीर प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

 

या सेवेमधील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे निश्चित दर पद्धत. गर्दीची वेळ असो किंवा रात्री उशिरा प्रवास असो, भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. प्रति किलोमीटर ठराविक दरानेच प्रवाशांकडून पैसे आकारले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना प्रवास सुरू करण्यापूर्वीच अंदाजे खर्च किती येईल याची माहिती मिळेल. यामुळे भाड्याबाबत पारदर्शकता राहील आणि प्रवाशांचा विश्वास वाढेल.

ही सेवा राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळामार्फत चालवली जाणार आहे. या योजनेत वाहनचालक स्वतः गाडीचा मालक असणे आवश्यक आहे. त्यामुळे कोणत्याही एजंट किंवा मध्यस्थांना कमिशन द्यावे लागणार नाही. संपूर्ण कमाई थेट चालक-मालकाकडे जाणार असल्याने त्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. चालकांसाठीही ही योजना फायदेशीर ठरणार आहे.

भारत टॅक्सी अॅप वापरण्यास सोपे

प्रवाशांसाठी सुरक्षित आणि वापरण्यास सोपे मोबाइल अॅप विकसित करण्यात आले आहे. या अॅपच्या माध्यमातून टॅक्सी बुकिंग, भाड्याची माहिती आणि प्रवासाचा तपशील सहज मिळू शकतो. वाढत्या भाड्यांबाबत येणाऱ्या तक्रारी लक्षात घेऊन 5 फेब्रुवारीपासून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

प्रायोगिक टप्प्यात ही सेवा देशातील 11 विमानतळांवर सुरू करण्यात येत आहे. यामध्ये पुण्यासह राजकोट, पटना, वडोदरा, भुज, छत्रपती संभाजीनगर, सुरत, कानपूर, वाराणसी, आग्रा आणि प्रयागराज या शहरांचा समावेश आहे. या निर्णयामुळे विमानतळ प्रवास अधिक सोपा, सुरक्षित आणि परवडणारा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शनिदेवांच्या आशीर्वादाने आज या राशींची आर्थिक चणचण कायमची मिटणार; वाचा आजचे राशिभविष्य!

Saturday, 4 April 2026, 7:27

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
Next Post

Pune News: बसमधील महिला प्रवाशांचे दागिने चोरणारे दोन सराईत गुन्हेगार जेरबंद; सहकारनगर पोलिसांची मोठी कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.