Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

1800 कोटींची जमीन, 300 कोटींची किंमत अन् ‘त्या’ अहवालाने सगळंच बदललं; ‘या’ बड्या नेत्याला मिळाला दिलासा

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 17 February 2026, 9:48

पुणे: कोरेगाव पार्क परिसरातील कोट्यवधींच्या जमीन व्यवहाराने (Pune News) राज्याच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण केले होते. कोरेगाव पार्कसारख्या मोक्याच्या ठिकाणची सुमारे 1800 कोटी रुपये बाजारमूल्य असलेली ‘महार वतन’ जमीन अवघ्या 300 कोटींत विकली गेल्याचा आरोप झाला होता. या व्यवहारात सरकारी नियमांचे उल्लंघन झाल्याच्या तक्रारीनंतर खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विकास खारगे समितीने आपला अहवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर केला असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, याच प्रक्रियेत नियम धाब्यावर बसवणाऱ्या दोन वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची शिफारस करण्यात आली आहे.

 

‘महार वतन’ जमीन विकताना सरकारची विशेष परवानगी आणि कायदेशीर प्रक्रियेची गरज असते. या व्यवहारामागे राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप करत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले होते. दरम्यान, अखेर याप्रकरणी मोठी अपडेट अखेर समोर आली आहे.

खारगे समितीच्या अहवालात पार्थ पवार यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळले नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परिणामी, त्यांच्यावरील आरोपांचे मळभ आता दूर झाले आहे. दुसरीकडे, हा व्यवहार मार्गी लावण्यासाठी पदाचा गैरवापर करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून प्रशासकीय कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. आज होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Pune Metro

Pune : पुढील 4 वर्षांत खडकवासला-खराडी मेट्रो धावणार! लाईन 4 आणि 4 ए प्रकल्पाचा असा असेल नकाशा

Sunday, 12 April 2026, 20:08
Yewala

Yewala : लग्न लावून द्यायचे अन् 2 लाख उकळायचे, काही दिवसांतच नवरी व्हायची पसार; एजंटांचा धक्कादायक प्लॅन पाहून पोलीसही चक्रावले..

Sunday, 12 April 2026, 19:43

पिंपरीत गाईडच्या लैंगिक छळाला कंटाळून पीएचडी विद्यार्थिनीची आत्महत्या; भोसरी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 19:35
"Dada passed away while serving..." Sunetra Pawar's "emotional" speech in Baramati; Tributes paid at Ajitdada's memorial site

‘”सेवा करता करता दादा गेले…” बारामतीत सुनेत्रा पवारांची “भावनिक” साद; अजितदादांच्या स्मृतिस्थळावर वाहिली श्रद्धांजली

Sunday, 12 April 2026, 18:44
crime

crime : आधी फोन करून बोलावले, मग वडिलांसमोरच गाडीत कोंबले! पैशांच्या वादातून थरार..अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी लावला छडा

Sunday, 12 April 2026, 18:19
Next Post
Hadapsar Crime: House burglar arrested with a village pistol and gold ornaments! Crime Branch Unit 6 takes drastic action; Property worth Rs 18 lakh seized

Baramati Crime : बारामतीत तरुणीचे अपहरण व मारहाण प्रकरणी आरोपीला अटक, येरवडा कारागृहात रवानगी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.