Thursday, April 9, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Municipal Corporation election: उमेदवारी कापली अन् शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्याचा माजी आमदारावर गंभीर आरोप, राजकारणात खळबळ

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 1 January 2026, 12:19

Pune Municipal Corporation election: पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी बुधवारी तिकीट नाकारल्यानंतर शिवसेनेच्या एका महिला पदाधिकाऱ्याने पक्षाच्या माजी आमदारावर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील या महिला पदाधिकाऱ्याने पिंपरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत हे आरोप करत खळबळ उडवून दिली.

 

हेही वाचा- Bhima Koregaon: शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून अभिवादन; प्रकाश आंबेडकरांचीही उपस्थिती

काळेवाडी परिसरात राहणाऱ्या या महिला पदाधिकाऱ्याने शिवसेनेचे माजी आमदार अ‍ॅड. गौतम चाबुकस्वार यांच्यावर गैरवर्तन, लैंगिक छळ आणि धमकी दिल्याचा आरोप केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, त्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे करत आहेत. घराघरात पक्ष पोहोचवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले असूनही पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबत अन्याय केला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

त्या म्हणाल्या की, पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर आपला आक्षेप नाही, मात्र स्थानिक पातळीवर माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनीच आपली उमेदवारी रोखल्याचा आरोप त्यांनी केला. चाबुकस्वार यांचे महिलांशी वर्तन योग्य नसून, स्वतःच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी ते पक्षावर दबाव टाकतात, असेही त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी आपल्या कुटुंबाला गायब करण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोपही या महिला पदाधिकाऱ्याने केला.

या महिला पदाधिकाऱ्याने पुढे सांगितले की, यापूर्वी पक्षातील काही वरिष्ठ नेत्यांचा आपल्याला पाठिंबा होता. मावळचे खासदार अप्पा बारणे आपल्यासोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र, शिवसेना फुटीनंतर परिस्थिती बदलली आणि त्यानंतर चाबुकस्वार यांचे वर्तन अधिक त्रासदायक झाले, असा दावा त्यांनी केला.

मातोश्री येथे जाताना सामान्य कार्यकर्त्यांना डावलले जाते, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. शिवसेना नेहमी कार्यकर्त्यांना कुटुंबासारखे वागवते, मात्र अशा व्यक्तींमुळे पक्षातील महिलांची संख्या कमी होत असल्याचे त्यांनी सांगितले. तरीही आपण पक्षाशी एकनिष्ठ राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

10 हजार द्या, नाहीतर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू!” पुण्यात रक्षकच बनले भक्षक; 3 पोलिसांचं धक्कादायक कांड

Thursday, 9 April 2026, 8:17

दोन भावांना एकाच चितेवर दिला अग्नी! कारखान्यात कामाला गेले अन् निकोटीन पिऊन केली आत्महत्या; नेमकं काय घडलं? वाचा

Thursday, 9 April 2026, 7:59

Weather Update: बळीराजा पुन्हा संकटात! आज ‘या’ भागात होणार विजांच्या कडकडाटासह पाऊस

Thursday, 9 April 2026, 7:45

Daily Horoscope: भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे! स्वामी समर्थांच्या कृपेने आज ‘या’ राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

Thursday, 9 April 2026, 7:35

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58
Next Post

Pimpri-Chinchwad: रहाटणीत भरधाव क्रेनच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.