Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Elections: मोठी बातमी! पुणे जिल्ह्यातील बारामतीसह 9 ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या! आता मतदान 20 डिसेंबरला…

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Monday, 1 December 2025, 15:16
Pune Elections: Big news! Elections in 9 places including Baramati in Pune district postponed! Now voting on December 20...

पुणे: राज्यातील नगरपरिषद (Pune Elections) निवडणुकांच्या प्रचाराला काही (Local Bodies Election) तास बाकी असताना निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी रात्री प्रचार थांबणार असतानाच आयोगाने राज्यातील 22 नगरपरिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे अनेक कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावर विरजण पडले असून वातावरणात संभ्रम निर्माण झाला आहे. (Breaking News)

 

पुणे जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या नगरपरिषदांच्या निवडणुकांमध्येही मोठा बदल करण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि फुरसुंगी–उरुळी देवाची या नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष आणि सदस्य पदांसाठी 2 डिसेंबरला होणारे मतदान रद्द करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार या दोन्ही ठिकाणी 20 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.

त्याचप्रमाणे इतर काही नगरपरिषदांमधील जागांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत जागा क्रमांक 2 (A), 7 (A), 7 (B), 8 (A), 8 (B), लोणावळा नगरपरिषदेत जागा क्रमांक 5 (B) आणि 10 (A), दौंड नगरपरिषदेतील जागा क्रमांक 9 (A) आणि सासवड नगरपरिषदेत जागा क्रमांक 11 (A) या जागांची निवडणूकही आता 20 डिसेंबर रोजी होणार आहे. मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेतली जाईल.

या बदलामागे अनेक उमेदवारांनी दाखल केलेल्या न्यायालयीन अपीलांमुळे निर्माण झालेली अडचण कारणीभूत ठरली आहे. काही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपीलांचे निकाल लागू होण्याआधीच मतदान चिन्हांचे वाटप केले होते. नियमांनुसार नामनिर्देशन मागे घेण्यासाठी तीन दिवसांचा कालावधी देणे आवश्यक असून, काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे ही कार्यवाही नियमबाह्य असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाच्या सुधारित कार्यक्रमानुसार, नवीन निवडणूक वेळापत्रक 4 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्यासाठी 10 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर 11 डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर होईल आणि मतदान चिन्हांचे वाटप केले जाईल. प्रत्यक्ष मतदानाची प्रक्रिया 20 डिसेंबर रोजी होईल, तर मतमोजणी 21 डिसेंबर रोजी घेतली जाईल.

 

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post

Pune News: 'निलेश घायवळ' टोळीतील 2 मोस्ट वॉन्टेड गुंडांना गाणगापूर येथून अटक; कोथरूड पोलिसांची धडक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.