Friday, May 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : चितळे बंधू दुकानावरील दरोड्यामुळे तीन गुन्हेगारी प्रकरणांचा उलगडा; थरारक सीसीटीव्ही समोर

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 3 February 2026, 14:37
Pune Crime: A history-sheeter, who had been externed from the city, was arrested by Nanded City police for brandishing a sickle and creating terror among citizens in Dhayari.

Pune Crime : पुणे : पुणे शहरातील आंबेगाव परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून या कारवाईमुळे आणखी तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. चितळे बंधू मिठाईच्या दुकानात झालेल्या चोरीप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली ऑटोरिक्षा, एक मोटारसायकल आणि 1,24,600 रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.

ही चोरी 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 10.15 ते 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.45 या कालावधीत घडली होती. नांदेड रोड, आंबेगाव परिसरातील दत्तनगर येथील विंडसर काउंटी सोसायटीमध्ये असलेल्या वेद फूडच्या चितळे बंधू मिठाई दुकान क्रमांक 14 आणि 15 येथे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला होता. दुकानातील रोख रक्कम आणि साहित्य चोरून नेण्यात आले होते.

 

या प्रकरणी दुकान मालकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत संबंधित कलमानुसार गुन्हा नोंदवला. त्यानंतर तपास सुरू करण्यात आला. गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांवर लक्ष ठेवले.

तपासादरम्यान पोलिसांनी सापळा रचून ओंकार मारुती डेडे, वय 21 वर्षे, व्यवसाय क्लीनर, राहणार किरकटवाडी, धायरी, पुणे याला एका अल्पवयीन मुलासह ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली. पुढील तपासात आरोपीचा आंबेगाव आणि विमाननगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी तीन गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याचेही निष्पन्न झाले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीसाठी वापरलेली ऑटोरिक्षा, एक मोटारसायकल आणि रोख रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Hadapsar Crime News : हडपसरमध्ये जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने जीवघेणा हल्ला ; हडपसर पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 16:31

Shirur News : शिरूरमध्ये गावठी हातभट्टीवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, लोणी काळभोर येथील एकासह दोघांवर गुन्हा दाखल..

Friday, 15 May 2026, 16:18

Big Breaking : “पुणे-सोलापूर आणि पुणे-नगर महामार्गावरील प्रस्तावित उन्नत मार्गाआधी वाढीव लेन करा, नाहीतर पुणेकर वाहतूक कोंडीत होरपळतील”- आमदार राहुल कुल यांचा प्रशासनाला सज्जड दम

Friday, 15 May 2026, 14:27

NEET Exam News : नीट परीक्षेत मोठा बदल! पुढील वर्षापासून परीक्षा होणार ऑनलाईन; पेपरफुटीनंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Friday, 15 May 2026, 14:16

Bullet Gang : दिवे घाटात मध्यरात्री बुलेट गँगचा हैदोस; हातात कोयते, हवेत आरडाओरडा, व्हिडीओ व्हायरल होताच गुन्हा दाखल

Friday, 15 May 2026, 13:58

Uruli Kanchan : टिळेकरवाडीचे सरपंच गोवर्धन टिळेकर यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर..

Friday, 15 May 2026, 13:54
Next Post

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेत वाढ नाहीच! अर्थसंकल्पात जुनीच तरतूद कायम; वार्षिक 6000 रुपयांवरच शेतकऱ्यांची बोळवण, शेतकरी संघटना आक्रमक.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.